Margin Money Loan Scheme Apply Here


Margin Money Loan Scheme Apply Here

बीज भांडवल योजना अर्ज कसा करायचा

The Margin Money Loan Scheme is Funding by State Government Schemes. The main object of the Corporation is to implement various schemes to uplift lifestyle of Charmakars (Dhor, Chambhar, Holar, Mochi etc.) with an intention to develop them educationally, economically and socially so as to give them respectable place in Society. Complete details of Margin Money Loan scheme like eligibility, how to apply, Benefits, application process etc., given briefly below on this page. Read the complete details carefully and keep visit on our website:

Education Loan – शैक्षणिक ऋण योजना सविस्तर माहिती मराठी मध्ये 

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नांव बीज भांडवल योजना
योजनेचा प्रकार राज्य शासनाच्या योजना
योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
योजनेच्या प्रमुख अटी
 • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 • अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
 • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.

(अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.

(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.

 • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
 • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप रु. ५०,००१/ ते रु.५,००,०००/ पर्यत प्रकल्प गुंतवणूक असणाया कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यांत येतो. या योजने अंतर्गत रु.५०,००१/ पासून ते रु.५,००,०००/ पर्यंतचा कर्ज पुरवठा द.सा.द.शे. ९.५ ते १२.५ टक्के व्याज दराने बँकेमार्फत करण्यांत येतो. या योजने अंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी ७५ टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. ५ टक्के रक्कम ही लाभार्थ्याने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित २० टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमेपैकी रु.१०,०००/ अनुदान म्हणून देण्यात येतात तर उर्वरित रक्कम ही ४ टक्के या व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यांत येते. या योजनेअंतर्गत मिळणाया कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास ३६ ते ६० मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.
अर्ज करण्याची पध्दत अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.

योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती
संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.

Term Loan 2021 मियादी ऋण (टीएल) संबंधित संपूर्ण माहिती येथे पहा

Important details of Margin Money Loan Scheme

 • Beneficiary Category : SC – Charmakar Community
 • Category of Scheme : Education / Employment / Economic Upliftment / Social Remedies / Disability Assistance / Special Assistance
 • Scheme Objective : The main object of the Corporation is to implement various schemes to uplift lifestyle of Charmakars (Dhor, Chambhar, Holar,Mochi etc.) with an intention to develop them educationally, economically and socially so as to give them respectable place in Society.

Micro Credit Finance Scheme अर्ज कसा करायचा ?

Eligibility Criteria for Margin Money Loan Scheme

 • Applicant must be of Charmakar Community only.
 • Age Limit should be in between 18 to 50 years
 • For Margin Money, Annual Income of the applicants should be below Rs.1,00,000/-
 • Applicants must be permanent resident of Maharashtra State.
 • He must produce the Income and Caste Certificate of Authorised Govt.Officer.
 • Applicant must have a knowledge of the business for which he has applied for loan.

Margin Money Loan Scheme Benefits Provided to –

 • The income limit of the beneficiary is same as per 50% subsidy scheme.
 • Loan limit is from Rs.50,001 to Rs.5,00,000/-. 20% of Project cost loan as Seed Capital will be paid by Corporation @ 4% interest p.a. Maximum Rs.10,000/- will be paid as subsidy by Corporation.
 • 5% amount of project cost will have to be contributed by beneficiary as his share.
 • Balance 75% of project cost will be paid by Bank as existing rate.
 • The said amount of loan is to be refunded within 36 to 60 monthly installments

Application Process of Margin Money Loan Scheme

 • Application form is available at District Office of LIDCOM.
 • Applicant must fill form and submit to District Office of LIDCOM

Official Website to apply for Margin Money Loan Scheme

Apply HereLeave A Reply

Your email address will not be published.