Maharashtra Ration Card List 2022


Table of Contents

Maharashtra Ration Card List 2022

Maharashtra Ration Card List 2022 and other important details like how to apply for Ration Card in Maharashtra, How to check Status of Ration Card etc., given here briefly . Official website of State Food Department – http://mahafood.gov.in. and Ration Card Management System https://rcms.mahafood.gov.in/ provide the ration card. If applicant is reside in Maharashtra, then they can apply for a ration card which will help them in purchasing essential commodities at subsidized rates provided you meet the eligibility criteria. More details are givne below:

रेशन कार्डवरील माहिती आता घरबसल्या बदला

ration card address change process

वार्षिक उत्पन्न १५ हजारांपेक्षा कमी असेल तरच अंत्योदय रेशन कार्ड

RATION CARD DETAILS

महाराष्ट्र राशन कार्ड बनविण्यासाठी लागणारे कागतपत्र

रेशन कार्ड हे भारतातील एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज मानले जाते जे ओळख आणि पत्ता पडताळणीसाठी वापरले जाते. डिजिटल इंडियाच्या अनुषंगाने, राज्य सरकारे रेशन वितरणात तंत्रज्ञान आणत आहेत आणि स्मार्ट रेशनकार्डे सुरू केली आहेत. स्मार्ट रेशनकार्ड प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट समाजातील दुर्बल घटकांना वाजवी (अनुदानित) किमतीत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवणे आणि लाभार्थ्यांच्या लक्ष्यीकरणातील अकार्यक्षमता नष्ट करणे हे आहे. महाराष्ट्रात, नवीन स्मार्ट रेशन कार्ड 2022 अर्ज mahafood.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो. या लेखात, आम्ही रेशनकार्ड अर्जासोबत महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड मिळविण्याची प्रक्रिया तपशीलवार पाहू.

आता घरबसल्या मिळवा रेशनकार्ड…!

रेशनकार्ड (शिधापत्रिका) एक महत्वाचा सरकारी दस्ताऐवज. गरजू लोकांना रेशनकार्डच्या मदतीनेच स्वस्त दरात धान्य दिले जाते. रेशन कार्डमुळे  तुम्हाला अनेक सरकारी सुविधा मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचं रेशनकार्ड असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठेही झिजवण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घरबसल्याही रेशनकार्ड मिळवू शकता…

Who to apply for ration card कोण अर्ज करू शकतो?

 • – प्रत्येक भारतीय नागरीक रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतो.
 • – 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश पालकांच्या रेशनकार्डमध्ये केला जातो..
 • – 18 वर्षांवरील नागरिक स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करू शकताे.

How to Apply for ration card असा करा ऑनलाईन अर्ज..?

 1. रेशन कार्ड बनवण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in वर जावून अर्ज करू शकतात.
 2. नंतर अप्लाय ‘ऑनलाईन फाॅर रेशनकार्ड’ पर्यायावर क्लिक करा.
 3. रेशनकार्डसाठी 5 ते 45 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाईल.
 4. शुक्ल भरून अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.
 5. ‘फिल्ड व्हेरिफिकेशन’ झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्यास रेशनकार्ड मिळेल.
 6. रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याचे स्टेटसही तुम्हाला घरबसल्या जाणून घेता येते.
 7. त्यासाठी सुरुवातीला ‘डिपार्टमेंट ऑफ फूड’च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
 8. त्यावर ‘Citizen Corner’ सेक्शनवर क्लिक करा.
 9. नंतर ‘Track Food Security Application’वर क्लिक करा.
 10. तेथील चार पर्यायांपैकी एक भरल्यावर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती समजू शकते..

Required documents for ration card आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड,
 2. मतदान ओळखपत्र,
 3. पासपोर्ट,
 4. सरकारद्वारे जारी केलेले ओळखपत्र,
 5. हेल्थ कार्ड
 6. ड्रायव्हिंग लायसन्स,
 7. पॅन कार्ड,
 8. पासपोर्ट साइज फोटो
 9. उत्पन्नाचा दाखला
 10. वीज बिल,
 11. गॅस कनेक्शन बुक,
 12. टेलिफोन बिल,
 13. बँक स्टेटमेंट अथवा पासबुक,
 14. भाडेकरार.

See the Lists of item made in ration shop 

आता राशन दुकानात काय काय मिळेल? येथे पहा

How to register baby’s name on ration card?

रेशनकार्डवर बाळाचे नाव कसे नोंदवावे? येथे पहा संपूर्ण माहिती

How to register baby's name on ration card?

New Ration Card Document List

नवीन रेशनकार्ड काढण्याचे वेगवेगळे प्रकार आहे

 1. तुम्ही स्थलांतरीत असाल तर त्यासाठी नवीन राहण्याच्या ठिकाणसाठी रेशनकार्ड काढणे. – त्यासाठी तुम्ही आधी ज्या तहसीलच्या कार्यक्षेत्रात राहतात तिथे रेशनकार्ड रद्द करून नवीन तालुक्यात समाविष्ठ करण्यासाठी अर्ज करता येईल त्यासाठी रेशनकार्ड रद्द केल्याचा दाखला , सर्वांचे आधारकार्ड , नवीन लाईट बिल घेऊन तहसील कार्यलयात विहित नमुन्यात अर्ज सादर करा.
 2. जर तुम्ही त्याच तालुक्यात रहात असाल आणि घरच्या कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नाव असेल व विभक्त करावयाचे असेल तर नाव कमी करून विहित नमुन्यात अर्ज करून विभक्त रेशनकार्डसाठी अर्ज करा.
 3. जर रेशनकार्ड नसेलच तर त्यासाठी विविध पुरावे द्यावे लागतील त्यात सर्वांचे आधार कार्ड , मतदानकार्ड, रहिवाशी दाखला , घराचा उतारा, वीज बिल, मुलांचे शाळेचे दाखले किंवा बोनाफाईट, बँक पासबुक, 2 फोटो व विहित नमुन्यात अर्ज तहसीलला दयावा लागेल.

Ration Card Document List

रेशनकार्ड पत्नीला कुटुंब प्रमुख म्हणून का दिले जाते.

 1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ मध्ये कुटुंबातील स्त्रीला कुटुंबप्रमुख घोषित केले आहे.
 2. घरातील १८ वर्षावरील स्त्रीला कुटुंबप्रमुख करून सरकारने स्त्री सशक्तीकरणात एक आणखी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
 3. खालील वेबसाईटवर जाऊन कायदा व संबंधित सरकारी वटहुकूम पाहून घ्या:

Ration Card GR

नवीन राशन कार्ड बनविण्यासाठी लागणारे कागतपत्र

New Ration Card Document Required

रेशनकार्डात नावे कमी करायची असल्यास आवश्यक कागदपत्रे

Only eligible people will get ration grains

Only eligible people will get ration grains

Maharashtra Ration Card महाराष्ट्र राशन कार्ड सूची

 1. शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर, अर्जदार अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकतो.
 2. स्थिती तपासण्यासाठी, मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या “पारदर्शकता पोर्टल” या पर्यायावर क्लिक करा.
 3. त्यानंतर “Allocation Generation Status” या पर्यायावर क्लिक करा.
 4. शिधापत्रिका तपशील प्रविष्ट करा, आणि नंतर वाटपाची स्थिती प्रदर्शित होईल.

एमपी नया राशन कार्ड ऑनलाइन आवेदन फॉर्म

Online Application for new Ration Card

New Ration Card

Check Status Online for Ration Card

 • After applying for ration card, the applicant can check the status of the application online.
 • To check on the status, click on the option “Transparency Portal” that is visible on the home page.
 • Then click on the option “Allocation Generation Status”.
 • Enter the ration card details, and then the status of the allocation will be displayed.

Eligibility for Maharashtra Ration Card

 1. For Yellow Ration Cards – Families falling under Below Poverty Line (BPL)
 2. For Saffron Ration Cards – Families with income above Rs.15,000 p.a. but less than Rs.1 lakh p.a.
 3. For White Ration Cards – Families with income of Rs.1 lakh p.a. and above
 4. The members in the family should not be a doctor, lawyer or an architect or a chartered accountant
 5. The members in the family should not be a professional taxpayer, a GST taxpayer or an income taxpayer or eligible to pay such tax. (Know more about income tax filing)
 6. The family should not possess residential telephone and four-wheeler vehicle
 7. The members in the family should not hold a total of two-hectare rain-fed or one hectare semi-irrigated or 1/2 hectare irrigated land
 8. The Government has decided to issue BPL Ration Card, temporarily to all the Vidi workers, all members of Pardhi and Kolhati

Required Documents to apply for Maharashtra Ration Card

Given below is the list of documents you will have to submit to apply for Maharashtra Ration Card:

 1. Aadhaar Card
 2. Pan Card
 3. Passport
 4. Electricity Bills
 5. Certificate of income
 6. Details of your gas connection
 7. Receipt for house rent
 8. Bank passbook
 9. Photographs of the applicant

How to apply for Maharashtra Ration Card

 1. First Visit the Government of Maharashtra- Food, Civil Supplies and Consumer Protection Department. which link is given below.
 2. On the left-hand side of the page click on ‘Download’.
 3. Click on ‘Form 1 – application for a new ration card’ link.
 4. Get a printout of the form and duly fill it. Make sure all the details mentioned by you are correct.
 5. Attach all the necessary documents and submit it to the Food, Civil Supplies and Consumer Protection Department.
 6. You will also have to affix Rs.2 stamp during the submission of your form.

Official Website

Ration Card Form

How to check Maharashtra Ration Card status online

 1. First Visit the Government of Maharashtra- http://mahafood.gov.in
 2. On the left-hand side of the page, click on ‘Transparency Portal’.
 3. You will be directed to a new page where you will have to click on ‘Allocation Generation Status’.
 4. Enter the details of your ration card and click on ‘Proceed’.
 5. You will be able to view the status of your ration card application.

Check the Ration Card Status

How to change name in Maharashtra Ration Card

 1. First Visit the Government of Maharashtra- http://mahafood.gov.in
 2. On the left-hand side of the page, click on ‘Download’.
 3. Proceed to download ‘Form 14 – Change in the ration card’.
 4. Get a printout of the form and fill it with the correct details and submit it to the concerned department.
 5. You can download Form 14 to make changes to your address and other important details as well.

Change in Name on Ration Card

मेरा राशन मोबाइल ऐप डाउनलोड 202212 Comments
  Test22
 1. Aniket says

  Kad jod milali ge

 2. Test22
 3. Aniket says

  Jod kade kalel

 4. Test22
 5. Anil Ananda sutar says

  रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन नविन नावे प्रविष्ट झालेस किती दिवसानंतर त्यांचे नावाचे रेशन मिळू शकते.

 6. Test22
 7. Kiran says

  Job sathi form भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे

 8. Test22
 9. Ramji Dakore says

  Pm aavas Yojana kadhi suru honar aahe kiraydar ce

 10. Test22
 11. Akshay soma Rawate says

  Ho

 12. Test22
 13. Ashwini Yadav says

  Aamche nav ration card vr chadvayche aahet pn aamche lite bill aamchya navarvar nahi te aamhi chawl tutli aslyamule bajulach transit camp madhe rahto aamchi nave chadhu shaktil ka ration card vr

 14. Test22
 15. आबाजी जावीर says

  नवीन नावे वाढवली आहे रेशनिंग कधी मिळू शकते

 16. Test22
 17. Ajay kedar says

  Navin rashan card tayar houn 18 mahine jale rashan kevha milnar?

 18. Test22
 19. Pankaj says

  Online Reshn card online karnyasathi konti website

 20. Test22
 21. Pankaj says

  Online Reshn card Modhe nav boghaysh web site

 22. Test22
 23. Julekha iqbal shaikh says

  sir maze ration card 8 years pasun band ahe application hi kele ahe tri kahich reply yet nahi

Leave A Reply

Your email address will not be published.