Bank Highest FD Rates


Bank Highest FD Rates Details are given here. Invest without compromise! ‘These’ banks are giving tremendous returns. If you are also thinking of investing in the bank for the time to come, this news is going to be very special for you. Bank FD interest rates have increased since last few days. Due to this, you can deposit money by doing FD in the bank. There are some banks that are offering good interest rates on FDs to their customers. In such cases you can also take advantage of it and get better returns on your investment.

Features of a Fixed Deposit Account

  1. Safer than other investment vehicles.
  2. Lets you earn interest over a fixed period of time.
  3. Flexible tenures of up to 10 years.
  4. No cap on the maximum deposit.
  5. Additional rates for senior citizens.

बिनधास्त करा गुंतवणूक; दोन वर्षात व्हाल मालामाल! ‘या’ बँका देत आहे जबरदस्त परतावा. येणाऱ्या काळासाठी तुम्ही देखील बँकेत गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. मागच्या काही दिवसांपासुन बँकेत एफडीचे व्याज दर वाढले आहे. यामुळे तूम्ही बँकेत एफडी करुन पैसे जमा करु शकतात. अशा काही बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना FD वर चांगले व्याज दर देत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्याचा फायदा देखील घेऊ शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवू शकता.

एफडीसाठी गुंतवणूकदारांची ‘या’ बॅंकांना पसंती, RBI च्या अहवालातून खुलासा

एक वर्षाहून अधिक काळ व्याजदरात वाढ झाल्यानंतर एफडीकडे गुंतवणूकदारांचा कल झपाट्याने वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कोणत्या बँकांमध्ये ठेवायला आवडतात? आर्थिक वर्ष 2022 साठी आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 7 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि 3 खाजगी क्षेत्रातील बँकांकडे एकूण ठेवीपैकी 76 टक्के ठेवी आहेत. गुंतवणूकदार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

  1. एसबीआयचा बाजारातील हिस्सा 36 टक्के आहे – गुंतवणुकीसाठी ग्राहकांकडून एसबीआयला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. वेगवेगळ्या मुदतीच्या 23 टक्के एफडी त्यात जमा आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील एफडीच्या बाबतीत, एसबीआयचा बाजारातील हिस्सा 36 टक्के आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये, एचडीएफसी ही एफडी करण्यासाठी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची बँक आहे. वेगवेगळ्या कालावधीच्या FD मध्ये एकूण बँक ठेवींपैकी 8 टक्के रक्कम असलेली ही दुसरी बँक आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांमधील एफडीच्या बाबतीत त्यांचा बाजारातील हिस्सा 28 टक्के आहे.
  2. SBI नंतर गुंतवणूकदारांनी कॅनरा बँकेला पसंती दिली – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, SBI नंतर, गुंतवणूकदारांनी कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले. या दोन्ही बॅंकाकडे सर्व कालावधीतील एकूण बँक ठेवींपैकी 7 टक्के वाटा आहे.
  3. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, कॅनरा आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या एफडीमधील बाजारातील वाटा अनुक्रमे 12 टक्के आणि 11 टक्के आहे. यानंतर बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या दोन्हीकडे सर्व कालावधीतील एकूण बँक ठेवींपैकी 6 टक्के आहेत.
  4. ICICI मध्ये FD करण्यास पसंती – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एचडीएफसी नंतर, गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय बँकेतील एफडीला सर्वाधिक पसंती दिली. यामध्ये, मुदत ठेवींमध्ये खाजगी बँकांमधील बाजारातील हिस्सा सर्व कालावधीतील एकूण बँक ठेवींच्या 6 टक्के आणि 19 टक्के आहे.
  5. एफडीसाठी गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिलेल्या टॉप 10 बँकांच्या यादीत अॅक्सिस बँक तिसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये, मुदत ठेवींमध्ये खाजगी बँकांचा बाजारातील हिस्सा 5 टक्के आहे आणि सर्व कालावधीतील खाजगी बँकांचा बाजारातील हिस्सा 5 टक्के आहे.
  6. बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या टॉप 10 बँकांच्या यादीतील शेवटच्या दोन बँका ज्यात गुंतवणूकदार एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या दोन्ही बॅंकाकडे सर्व कालावधीतील एकूण बँक ठेवींपैकी 4 टक्के रक्कम आहे. या दोन्ही बॅंकाचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील मुदत ठेवींमध्ये 6 टक्के बाजार हिस्सा आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी, ‘या’ 5 बँका FD वर देतायेत भरघोस व्याज

  1. FD Rates : गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे, परंतु हा दर बराच काळ स्थिर राहिला आहे. त्यामुळं अनेक बँकांनी अलीकडच्या काळात त्यांचे एफडीचे व्याजदर कमी केले आहेत. मात्र, काही बँका अशा आहेत की ज्या त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना आठ टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. आज अशा पाच बँकांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत की ज्या बँका तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना उच्च व्याजदर देत आहेत.
  2. येस बँक एफडी दर – येस बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 36 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतच्या FD वर उच्च व्याजदर देत आहे. बँक या कालावधीत आठ टक्के दराने एफडी योजनेवर परतावा देत आहे. तर 18 महिने ते 24 महिन्यांच्या FD वर येस बँक 8.25 टक्के व्याजदर देत आहे.
  3. DCB बँक एफडी दर – DCB ही खासगी क्षेत्रातील बँक आहे. DCB बँक देखील ज्येष्ठ नागरिकांना FD योजनेवर चांगला परतावा देत आहे. ही बँक 25 ते 37 महिन्यांच्या FD वर 8.35 टक्के मजबूत व्याजदर देत आहे. बँक 37 महिन्यांसाठी कमाल 8.50 टक्के व्याजदर देत आहे.
  4. इंडसइंड बँक एफडी दर – इंडसइंड बँक 33 ते 39 महिन्यांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे. तर 19 महिने ते 24 महिन्यांच्या FD वर 8.25 टक्के व्याजदर देत आहे.
  5. बंधन बँक एफडी दर – ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनांवर भरघोस परतावा देणाऱ्या बँकांच्या यादीत बंधन बँकही आघाडीवर आहे. ही बँक 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.75 टक्के व्याजदर देत आहे. तर 500 दिवसांच्या FD वर ही बँक 8.35 टक्के व्याज देते.
  6. IDFC फर्स्ट बँक एफडी दर – खासगी क्षेत्रातील बँक IDFC फर्स्ट बँक देखील त्यांच्या ग्राहकांना FD योजनांवर उच्च व्याजदर देत आहे. ही बँक 751 दिवस ते 1095 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 7.75 टक्के परतावा देते.

‘या’ बँका FD वर देत आहेत सार्वधिक व्याज; पहा यादी

गेल्या काही काळापासून एफडीच्या दारात सतत वाढ होताना दिसत आहे. आरबीआयने रेपो दरात केलेल्या वाढीमुळे मागील काही दिवसांपासून एफडीवरील व्याजात लक्षणीय वाढ झाली आहे. एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मनाली जाते म्हणून देशातील ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला त्या बँकांबद्दल माहिती देणार आहोत ज्या FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करतात.

एफडीवर सर्वाधिक व्याजदर देण्याऱ्या बँका :-

  1. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ९.१० टक्के व्याज दिले जात आहेत. त्याच वेळी, बँक या कालावधीतील एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 8.60 टक्के व्याज देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स सध्या एफडीवर सार्वधिक व्याज देत आहे. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता.
  2. नंतर नंबर येतो तो म्हणजे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.85 टक्के व्याज दिले जात आहे. सामान्य गुंतवणूकदारांना बँकेकडून या कालावधीतील एफडीवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे.
  3. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 8.60 टक्के व्याज दिले जात आहे. तर सामान्य गुंतवणूकदारांना 8.00 टक्के व्याज मिळत आहे.
  4. त्याचवेळी DCB बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 8.50 टक्के व्याज दिले जात आहे. आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी ते 8.00 टक्के आहे.
  5. इंडसइंड बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या बँक एफडीवर 8 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, सामान्य गुंतवणूकदारांसाठी ते 7.25 टक्के आहे.
  6. एसबीएम बँकेच्या वतीने तीन वर्षांच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 7.3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.8 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही तुमच्या एफडीवर जास्त परतावा मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

Following Bank Highest FD Rates :

  1. IndusInd Bank. – आम्ही तुम्हाला सांगतो की इंडसइंड बँक वृद्धांना 2 वर्षांच्या एफडीवर 8.25 टक्के दराने व्याज देत आहे, जे खूप जास्त आहे. त्याच वेळी, बँक आपल्या नियमित ग्राहकांना 7.75 टक्के दराने व्याज देत आहे.
  2. RBL Bank – वृद्ध व्यक्ती 2 वर्षांच्या एफडीवर 8 टक्के दराने व्याज देत आहे. तर 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना सर्वाधिक 7.80 टक्के व्याजदर दिला जात आहे.
  3. DCB Bank – DCB बँकेबद्दल बोलायचे झाले तर ही बँक वृद्धांना 2 वर्षांच्या FD वर 8.5% दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी 7.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांची एफडी करून चांगला परतावा मिळवू शकता.
  4. Axis Bank – यानंतर, वृद्धांना 2 वर्षांच्या एफडीवर 7.8 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तर नियमित ग्राहकांसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.
  5. AU Small Finance Bank – AU Small Finance Bank वृद्धांना 2 वर्षांच्या FD वर 7.75 टक्के दराने व्याज देत आहे. त्याच वेळी उच्च मुदतीच्या सर्व ग्राहकांना 7 टक्के कमाल दराने व्याज दिले जात आहे.

Latest FD Interest Rates of Top Banks in India

Given below are the latest interest rates offered by top banks for tenures ranging from 7 days to 10 years as of July 2023.

Bank FD Names For General Citizens (p.a.) For Senior Citizens (p.a)
RBL Bank FD 3.50% to 7.80% 4.00% to 8.30%
IDFC First Bank FD 3.50% to 7.50% 4.00% to 8.00%
KVB Bank FD 4.00% to 7.30% 5.90% to 7.80%
Canara Bank FD 4.00% to 7.25% 4.00% to 7.75%
Punjab National Bank FD 3.50% to 7.25% 4.00% to 7.75%
Bank of Baroda FD 3.00% to 7.25% 3.50% to 7.75%
Kotak Mahindra Bank FD 2.75% to 7.20% 3.25% to 7.70%
Axis Bank FD 3.50% to 7.10% 3.50% to 7.85%
HDFC Bank FD 3.00% to 7.25% 3.50% to 7.75%
State Bank of India FD 3.00% to 7.10% 3.50% to 7.60%
ICICI Bank FD 3.00% to 7.10% 3.50% to 7.60%
IDBI Bank FD 3.00% to 6.75% 3.50% to 7.25%

FD Interest Rates of Popular Banks in India

The fixed deposit interest rates offered by other banks in India are given below for deposits below Rs.2 crore, as of July 2023. These are for tenures ranging from 7 days to 10 years.

Bank FD Names For General Citizens (p.a.) For Senior Citizens (p.a.)
Yes Bank FD 3.25% to 7.75% 3.75% to 8.25%
IndusInd Bank FD 6.25% to 7.75% 6.75% to 8.25%
UCO Bank FD 2.90% to 7.15% 2.90% to 7.20%
Central Bank of India FD 3.50% to 6.75% 4.00% to 7.25%
Indian Bank FD 2.80% to 6.70% 3.30% to 7.20%
Indian Overseas Bank FD 4.00% to 7.25% 4.50% to 7.75%
Bandhan Bank FD 3.00% to 8.00%

3.75% to 8.50%



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    बिनधास्त करा गुंतवणूक; दोन वर्षात व्हाल मालामाल! ‘या’ बँका देत आहे जबरदस्त परतावा

Leave A Reply

Your email address will not be published.