Ramai Awas Gharkul Yojana Yadi
Table of Contents
Ramai Awas Gharkul Yojana Yadi
Ramai Awas Gharkul Yojana Yadi, List 2023, Application form etc., given on this page. Ramai Awas Gharkul Yojana is sponsored by the state government. The state government has started Ramai Awas Yojana for the people belonging to Scheduled Castes and Neo-Buddhists in the rural areas of Maharashtra. The main objective of Ramai Awas Yojana is to provide housing to the people living below the poverty line in the state, who are Scheduled Castes (SC) and neo-Buddhists and do not have their own house to live in, so that they too can live happily and with dignity.
शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र अप्लीकेशन फॉर्म
रमाई आवास घरकुल योजना 2023
रमाई आवास घरकुल योजना ही राज्युशासन पुरस्कृत आहे . महाराष्ट्रय राज्यातील ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द संवर्गातील लोकांसाठी राज्य सरकारने रमाई आवास योजना सुरु केले आहे. रमाई आवास योजनेचे मुख्य उद्देश हा राज्यातील जे रहिवासी दारिद्र्यरेषेखालील आहेत, जे अनुसूचित जाती (SC) आणि नव-बौद्ध आहेत आणि त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही, त्यांना राज्य सरकार त्यांचे घर देईल, जेणेकरून त्या लोकांनाही आनंदी आणि सन्मानपूर्वक जीवन जगता येईल.
रमाई घरकुल आवास योजनेसाठी लाभार्थाना पीटीआर द्यावा
रमाई आवास घरकुल योजनेच्या अनुदानाची रक्कम वाढवा…
Maharashtra Gharkul Yojana Details
महाराष्ट्र घरकुल योजना असा करा अर्ज
रमाई आवास घरकुल योजना 2023 असा करा अर्ज
Ramai Awas Yojana 2023 how to apply and application form details are given below:
Gharkul Yojana Anudan
Features of Ramai Awas Gharkul Yojana: –
रमाई आवास घरकुल योजनेचे वैशिष्टे:-
- कच्चे घर असणा-या कुटुबांना नवीन पक्के् घर बांधकामासाठी आर्थिक साहाय्य
- SECC मध्येा किंवा प्रपत्र ड मध्येघ नाव असणे आवश्यक
- लाभार्थीची प्राधान्यय क्रमाने निवड
- घर बांधकामासाठी 1,20,000/- रू इतकी तरतुद
- मनरेगा माध्ययमातुन लाभार्थ्यास 90 दिवसांचा रोजगार उपलब्धथ
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यास स्वतंत्र आर्थिक तरतुद
List of documents for Ramai Awas Gharkul Yojana
- Passport Size Photo – A fresh colored and clean passport size photograph of the applicant is required.
- Aadhar Card – It is necessary to have Aadhar Card for the information related to the name of the beneficiary.
- Identity Card – For the information related to the identity of the beneficiary, it is necessary to have the identity card of the beneficiary.
- Residence Certificate – Because the benefits under this scheme will be given only to the native residents of Maharashtra. Therefore, it is necessary to have a residence certificate.
- Caste Certificate – Because the family benefiting under this scheme belongs to Scheduled Caste (SC) or Neo-Buddhist class. Therefore it is necessary to have a caste certificate.
- Mobile Number – It is necessary to have a mobile number for One Time Password (OTP) and other information.
Ramai Awas Gharkul Yojana Beneficiary Selection
रमाई आवास घरकुल योजना लाभार्थीची निवड :-
- रमाई या योजनेसाठी लाभार्थीची निवड ही “सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण 2011” नुसार अत्यंरत पारदर्शकपणे केली जाते.
- ही योजना फकत अनुसुचित जाती (SC) साठी आहे. ज्यास लाभाथीचे नाव “सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण 2011” यामध्येभ नाही परंतु ज्यान लाभार्थ्यांठना घराची आवश्यवकता आहे. अशा लाभार्थ्यीवचे नावे प्रपत्र ड मध्येर असतील तर त्याम लाभार्थीची निवड केली जाईल.
- लाभार्थीची निवड करतांना ग्रामसभा, पंचायत समिती, जि.ग्रा.वि.यं. या ठिकाणी योग्यि ती कार्यवाही करुन मंजूरी देण्यावत येते.
How to work Ramai Awas Yojana
रमाई आवास योजना प्रत्यक्ष कार्यपध्दती :-
- लाभार्थीची निवड झाल्याणनंतर लाभार्थीच्याव राहत्या घराचा [कच्चे घर] Geo Tag, Job Card Mapping, निधी वितरित करण्यावसाठी लाभार्थीचे खाते PFMS प्रणालीकडे संलग्नि करुन , पंचायत समिती लाभार्थीची नावे जिल्हा स्तररावर मान्यातेसाठी प्रस्ताववित करते.
- जिल्हा स्तररावरुन मान्यिता प्राप्ते लाभार्थी यांना तालुकास्त रावरुन थेट लाभ हस्तां तरण [DBT] नुसार लाभार्थीस 1ला हप्तां दिला जातो.
- लाभार्थीने स्वात: च लक्ष देऊन बांधकाम करुन घेतले पाहिजे, जेणेकरुन त्यातला स्वथत:च्यां अपेक्षेनुसार घर बांधता येईल, यासाठी कुठल्याही कंत्राटदाराचा सहभाग या योजनेत नाही. यासाठी काटेकोर प्रयत्नस केले गेले आहेत.
- घर बांधणीच्याच प्रत्येक टप्यावर Geo Tag व इतर तंत्रज्ञानाच्याा माध्य-मातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हात व तालुका स्तबरावरुन आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो व त्यातनुसार त्यातला 2रा, 3रा, व अंतिम हफ्ताही भौतिक प्रगतीशी संसंगत पध्दतीने अदा केला जातो.
- लाभार्थीस मनरेगाच्या माध्यामातून 90 दिवसांचा रोजगार व त्यासाठी त्याला 18,000/- रू इतकी रक्कम अदा केली जाते.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी स्वतंत्रपणे 12,000/- रू इतकी रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. वरील रुपरेषेनुसार बेघरांचे “स्वत:च्या हक्काच्या घरांचे” स्वप्न पुर्ण केले जाते.
Ramai Awas Gharkul Yojana List
रमाई आवास घरकुल योजना देखरेख यंत्रणा कशी आहे ?:-
- रमाईच्याय बाबतीत योग्यस ते नियंत्रण राखण्यासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने आवास सॉफट व आवास अॅप विकसित केले आहे.
- ज्यायमुळे योजनेचे काम अत्यंत पारदर्शकपणे पार पाडले जाते.
- योजनेचे सनियंत्रण जिल्हाह स्ततरावर जि.ग्रा.वि.यं. येथून व तालुका स्तजरावर पंचायत समिती या यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते.
Ramai Awas Gharkul Yojana Form
रमाई आवास घरकुल योजना नवीन उपक्रम :-
काही बेघरांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने त्यांना घरकुलाचे लाभ देणे अशक्य होते. त्या्साठी केंद्र शासनाने “ पंडित दिनदयाळ उपाध्या य जागा खरेदी” योजनेकरिता 50,000/- किंवा प्रत्यकक्ष जमिनीची किंमत यांपैकी जी रक्कम कमी असेल ती या योजनेतुन मंजूर केली जाते. जेणे करुन प्रत्येक गरीब कुंटुबाला स्वत:चे घर उपलब्धर होईल.
Ramai Awas Gharkul Yojana List 2023
The online application/registration process will be done in the following steps:
- Firstly, the applicant has to visit the official website of Social Justice Department, Government of Maharashtra.
- After the official website is opened, many options will appear in front of you on the web home-page.
- In these existing options, you will see an option of ‘Ramai Awas Gharkul Yojana’.
- Click on this link. Now the online application form of the scheme will open in front of you.
- In this application form, you have to fill all your information and also upload all the documents.
- Keep in mind that while filling the information, keep the necessary documents with you so that the name, date of birth or any other information is not wrong.
- After filling all the details, check the form once and ensure the details.
- Thereafter, click on the ‘Submit’ button to submit the form at the end.
Ramai Awas Gharkul Yojana 2023 Online Apply
After the above step, you have to enter your username and password in the login form and click on the login button.
In this way your application will be completed.
You will have to upload a photo of yourself while filling the form along with the scanned PDF of the following documents:
- BPL certificate
- Caste Certificate (SDO / Tehsildar) / Validity Certificate
- Home tax receipt in the name of the applicant
- Assessment copy in the name of the applicant
- Income certificate for the current year
- Resident Certificate Divisional Officer of Municipal Zone
- Resident certificate of corporator
- Ration card must have name Promise article (typewritten) on Rs.100 stamp paper
- Aadhaar card or voter card
- Death certificate of husband if widowed
- 6/2 certificate or PR card
- Xerox Copy of Bank Passbook (Joint A / C – Husband-Wife)
- Certificate if flooded Certificate of Atrocity
रमाई आवास घरकुल योजना यादी 2023
रमाई आवास योजना नांदेड | यहाँ क्लिक करे |
रमाई आवास योजना अमरावती | यहाँ क्लिक करे |
रमाई आवास योजना लातूर | यहाँ क्लिक करे |
रमाई आवास योजना हिंगोली | यहाँ क्लिक करे |
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
नमस्कार मोहोदय,
माझ नाव गणेश शरद आरक रा.भिमशक्ति नगर आगर टाकळी नाशिक-४२२००६ पोस्ट – गांधीनगर .
माझा प्रश्न असा होता की ही योजना वरील पत्त्यावर लागु आहे का? कारण लिस्टमधे येथील विभागाचा उल्लेख बघन्यास मिळालेला नाही. येथे पण खुप गरीब कुटुंब आहेत त्यात मी स्वतः देखील असुन गेल्या 30 वर्षापासून आमचे ह्या गावात रहवासी आहे.
कृपया योजनने ह्या योजनेचा लाभ आम्हा गरीब कुटुंबीयांना उपलब्ध करुण द्यावा ही विनंती.
आम्ही कित्येक अर्ज लिहून दिले. तरी आम्हाला एकही घरकुल आलेलं नाही. आम्हाला राहायला घर नाही.कृपया करून आम्हाला घरकुल द्या.
आज पर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही
Mala hi aajpryant kontahi anudan milale nahi
Mla aata prynt Kahi anudaan milalele nhi
मला घर नाही
घरकुल मिळालं तर खूप मदत होईल
No garlic Dec news
माला घर नाही घरकुल पाहिजे आहे
सोलापूर मध्ये नाही का हा योजना
मला घरकुल योजनेचा लाभ पाहिजे आहे
Gharakul pahije
Jyanchya kade ghar ahe Tyanna lavkar gharkul bhetat ahe ani jyala gharkul alay tyachya mulana sudha yetey .pn jyala kadhich nahi bhetal tyanch kas kiti divas amhi vat baghaychi .ek tar drd Khali nav nahi.
साहेब माझं घर कोकणात आहे जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण गाव तळगाव खांद वाडी माझे घर पुर्णपणे पडले आहे गावी लोकडाॅऊन होते म्हणून मला गावी जाता आले नाही गावी मी नसल्याकाणामुळे माझे नाव घरकुल योजनेमद्ये गावातील लोकांनी दिले नाही आज मी मुंबई वरून गावी आलो काय त्या पडक्या घरात राहातो कारण नवीन घर बांधायची माझी ताकत नाही मी एका कंपनीत रोजगारावर ती काम करत आहेत माझी मुलं शिकत आहेत त्याचं शिक्षणाचा खर्च आणि कुटुंब यांच्या खर्च या मध्येच माझा पगार जात आहेत तरी आपण मला सहकार्य करावे ही नम्र विनंती
Maza garkula cha yojana jale ka nahi