Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वाई.एम.टी डेंटल कॉलेज व हॉस्पिटल, मुंबई भरती 2020

YMT Dental College & Hospital Mumbai Bharti 2020

YMT Dental College & Hospital Mumbai Bharti 2020 : वाई.एम.टी डेंटल कॉलेज व हॉस्पिटल, मुंबई येथे डीन / प्राचार्य, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक पदांच्या एकूण 87 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – डीन / प्राचार्य, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक
  • पद संख्या – 87 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष, डॉ. जी. डी. पोल फाऊंडेशन, वाय.एम.टी. दंत महाविद्यालय आणि
    रुग्णालय, संस्थात्मक क्षेत्र, क्षेत्र – 4, खारघर, नवी मुंबई – 410210
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For YMT Dental College & Hospital Mumbai Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2GEfzwJ
अधिकृत वेबसाईट : http://ymtdental.org/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड