YDCC Bank New Exam Dates
दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., यवतमाळ येथील नोकर भरतीचे अनुषंगाने होणारी ऑनलाईन परीक्षा दि. १३/११/२०२५, दि. १४/११/२०२५ व दि. १५/११/२०२५ अपरिहार्य कारणामुळे पुढे करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा अजून झालेली नाही. तरी येत्या काही दिवसात या संदर्भात नवीन अपडेट अधिकृत वेबसाईट वर लवकरच प्रकाशित करण्यात येईल. या संदर्भात SMS, E-mail द्वारे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. तसेच सुचना संकेत स्थळावर उपलब्ध राहिल.ऑनलाईन परीक्षे संदर्भात पुढील सुचना दि. १७/११/२०२५ रोजी जाहीरातीद्वारे व SMS, E-mail द्वारे सुद्धा कळविण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

YDCC Bank Hall Ticket Download – YDCC Bank Admit Card / Hall Tickets are avilable for Downloading online. Candidats can Click on following given link & Download their admit cards. The Examinations details Like Exam date, Time & Exam Center details are mentioned your Admit card of ydccbank.com.
YDCC बँकेचे प्रवेशपत्र / हॉल तिकिटे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात किंवा प्रिंट काढू शकता. परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती तुमच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेली आहे. तसेच या परीक्षेचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















