यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०२०
Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020
Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020 : यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – पदवीधारक
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 जुलै 2020 रोजी 45 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय: एलआयसी चौक, गार्डन रोड, यवतमाळ (एम. एस)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020 | |