Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय भंडारा भरती २०१९

Yashwantrao Chavhan Mahavidyalaya Bhandara Bharti 2019

यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडारा येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एच.एच.सी. पास असावा.
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०१९ आहे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखांदूर, जि. भंडारा, पिन – ४४१८०३

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड