यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी भरती २०१९

Yashwantrao Chavan Smriti Hospital Pimpri Recruitment 2019


यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी येथे वरिष्ठ व कनिष्ठ निवासी पदाच्या ९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.  मुलाखतीची  तारीख ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पिंपरी,  महाराष्ट्र
  • मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय, पिंपरी.
  • मुलाखतीची तारीख – ९ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.