पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय महाराष्ट्र भरती २०१९

WSSO Maharashtra Recruitment 2019


पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र येथे सहाय्यक संनियंत्रण मूल्यमापन सल्लागार  पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार गणित / आकडेवारी / संगणक / सोबतच प्रथम श्रेणी किंवा अभियांत्रिकी, B.Tech/ B.E. संगणक विज्ञान / प्रथम श्रेणीसह पदवीधरअसावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याचे ठिकाण – पाणी  व स्वच्छता साहाय्य संस्था,  पहिला मजला, सिदडकोभावन, (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुंबई-४००६१४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑगस्ट २०१९ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
  • दूरध्वनी क्र. ०२२-२७५६२३६३

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे  :४४३ जागा - SBI भरती २०२० | नाशिक महानगरपालिका भरती २०२० | डेटा एंट्री ऑपरेटर - पुणे महानगरपालिका भरती २०२०  ।  आरोग्य विभाग सोलापूर भरती २०२०