जलसंपदा विभागात लवकरच होणार मोठी मेगाभरती, जलसंपदा मंत्र्यांनी दिली माहिती! | Jalsampada Vibhag Bharti 2025

WRD Maharashtra Offline Application 2025

WRD Maharashtra Bharti 2025

 

राज्याच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ पदाच्या सोळाशेहून अधिक जागा रिक्त आहे. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जलसंपदा विभागाची पदभरती रखडलेली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार चिंतेत आहेत. मात्र आता आपल्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्राप्त माहिती नुसार जलसंपदा विभागात मोठी पदभरती होणार आहे. आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार जलसंपदा मंत्रांनी नवीन घोषणा केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 



आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jalsampada Vibhag Bharti 2024: WRD Maharashtra (Water Resource Department) Jalsampada Vibhag is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of “Deputy Engineer / Officer (Construction)”. There is a 01 vacant post available. Applicants need to apply offline mode for Jalsampada Vibhag Recruitment 2024. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 24th of July 2024. For more details about Jalsampada Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जलसंपदा विभागा अंतर्गत “उपअभियंता / अधिकारी (बांधकाम)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.

 

  • पदाचे नावउपअभियंता / अधिकारी (बांधकाम)
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन
  • अर्ज शुल्क – Rs.100/-
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग दूरध्वनी क्र. २३६२ / २४४२४१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

WRD Maharashtra Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
उपअभियंता / अधिकारी (बांधकाम) 01

Educational Qualification For WRD Maharashtra Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपअभियंता / अधिकारी (बांधकाम)
  • शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता.
  • जलसपंदा विभागातून सेवानिवृत्त, विवक्षित काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

How To Apply For Jalsampada Vibhag Job 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For wrd.maharashtra.gov.in Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/buwHV
✅ अधिकृत वेबसाईट
https://wrd.maharashtra.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

23 Comments
  1. MahaBharti says

    WRD Maharashtra Bharti 2023 Latest Update…

  2. MahaBharti says

    Latest Update

  3. Pawan says

    Namskar sir mi NTc ahe ani maz Agri 1 th year zal ahe Marathi mediam mdhy mla kont hi job nhi my contact number sir. 8551985142

  4. Pawan says

    Namskar sir mi NTc ahe ani maz Agri 1 th year zal ahe Marathi mediam mdhy mla kont hi job nhi

  5. Sayra Inamdar says

    नमस्ते सर मी ओपन मधे आहे. अणि माजे bsc झालेले आहे. Sub chemistry मला कोणता जॉब मिळेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड