जलसंपदा विभागात दीड हजारावर पदे रिक्त, लवकरच होणार मोठी मेगाभरती! | Jalsampada Vibhag Bharti 2025
WRD Maharashtra Offline Application 2025
WRD Maharashtra Bharti 2025
सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या राज्याच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ पदाच्या सोळाशेहून अधिक जागा रिक्त आहे. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जलसंपदा विभागाची पदभरती रखडलेली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार चिंतेत आहेत. लवकरात लवकर ही पदभरती व्हावी, अशी मागणी केली जात आहे. जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी या पदाच्या जागा रिक्त आहेत. राज्यात कनिष्ठ अभियंता पदाच्या एक हजार ६८५ जागा रिक्त आहेत. तर सहाय्यक अभियंता पदाच्या ५४५ जागा रिक्त आहेत.
या पदांची भरती सार्वजनिक बांधकाम विभाग सेवाप्रवेश नियमानुसार होत होती. मात्र, गेल्या वर्षी कनिष्ठ स्थापत्य या पदासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन सेवाप्रवेश नियम जाहीर केला. त्यानुसार पदविका व पदवीधारक तसेच त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अहर्ताधारण करणाऱ्या अभियांत्यांना परीक्षेसाठी पात्र केले आहे. अशातच करोना महामारी, सरळसेवा पदभरतींमध्ये लागणारा दीर्घ वेळ, इत्यादी कारणांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी बेरोजगारांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून केली जात आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यभरातील कार्यालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. अशातच शासनाकडून राबविले जाणारे विविध प्रकल्प आणि योजना पूर्ण करणे अवघड झाले आहे. महाराष्ट्रात पूर्व पश्चिम विदर्भाला जोडणारा कोरडवाहू भागासाठी वरदान ठरेल असा ‘वैनगंगा- नळगंगा खोरे जोड प्रकल्प’ असे अनेक प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. परंतु, जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत.
राज्याच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ पदाच्या सोळाशेहून अधिक जागा रिक्त आहे. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जलसंपदा विभागाची पदभरती रखडलेली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार चिंतेत आहेत. मात्र आता आपल्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्राप्त माहिती नुसार जलसंपदा विभागात मोठी पदभरती होणार आहे. आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार जलसंपदा मंत्रांनी नवीन घोषणा केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Jalsampada Vibhag Bharti 2024: WRD Maharashtra (Water Resource Department) Jalsampada Vibhag is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of “Deputy Engineer / Officer (Construction)”. There is a 01 vacant post available. Applicants need to apply offline mode for Jalsampada Vibhag Recruitment 2024. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 24th of July 2024. For more details about Jalsampada Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
जलसंपदा विभागा अंतर्गत “उपअभियंता / अधिकारी (बांधकाम)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – उपअभियंता / अधिकारी (बांधकाम)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- अर्ज शुल्क – Rs.100/-
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग दूरध्वनी क्र. २३६२ / २४४२४१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
WRD Maharashtra Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
उपअभियंता / अधिकारी (बांधकाम) | 01 |
Educational Qualification For WRD Maharashtra Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपअभियंता / अधिकारी (बांधकाम) |
|
How To Apply For Jalsampada Vibhag Job 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For wrd.maharashtra.gov.in Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/buwHV |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://wrd.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
Sir mi jaybhay arun babasaheb sir maza civil diploma zal aahe sir mla job chi khup garj aahe aasl tar saga
Nahi kahicha nahi
सर माझा आय टी आय आरेखक झालेला आहे मला जल्सापदामधी मला नोकरी भेटन का माझा मोबाईल नंबर 8766906086 हा आहे मला नोकरी विषयक सागा पि जे
माझा भाव या जॉब आहे. तरी या जॉब बदल 80% माहीत मी खूप आणुभव घेतलेला आहे मला एवढाच प्रॉब्लेम आहे की मला फ्रॉम कसा offline पदतिने भरायच हेच माहीत नाही
Plz मला पण खूप आवशकता आहे जॉब ची पेमेंट कमी असेल तरी चालेल पण सरकारी जॉब द्या हेच मझ इच्छा आहे
Plz मला काँटेक्ट करा
शिवाजी राजू राठोड
मो :9309818798
WRD post sathi offline kute apply kruchy?