जलसंपदा विभाग गोवा अंतर्गत १९० पदांसाठी भरती केव्हा होणार? – WRD Goa Bharti 2023

WRD Goa Bharti 2023

WRD Goa Recruitment 2023 Details

 

गोवा जलसिंचन खात्यातर्फे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी १९० कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून दि. ४, ५ आणि ६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षा घेऊन ६ जानेवारी २०२२ रोजी उत्तीर्ण झालेल्या निवडक उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली होती. पण अद्याप या नोकर भरती प्रक्रियेची अंमलबजावणी झाली नसल्याने हे उमेदवार अद्यापही ताटकळत आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी ही रखडलेली भरती भरून घ्यावी, असा पत्रव्यवहारही मुख्यमंत्र्यांना केला होता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या उमेदवारांना प्राधान्य देत त्वरित भरती करून घेण्यात असल्याचे अनेक वेळा येणार सांगितले. या नोकर भरतीत सुपरव्हायझर – १५२, पंप अटेंडंट ०६, असिस्टंट ऑपरेटर- १७, मेकॅनिक – ०२, वर्क असिस्टंट १० आणि इलेक्ट्रिशियन ०३ अशा पदांचा समावेश होता. यातील फक्त जलसिंचन खात्याचीच अडकून पडली आहे, असे मत अमेश गावकर यांनी व्यक्त केले आहे.

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

WRD Goa Bharti 2023: Water Resource Department Goa is invited offline application for 190 vacancies (08 PwD) for Multi-tasking Staff posts for filling up of various temporary posts under Work charged Establishment in Group C. More Details is given below:-

Note : Students Note that this WRD Goa Bharti is an Old Notification. As soon as new WRD Goa Job Vacancy is Out, it will be updated on this Page. So you keep visiting this page to get the latest WRD job vacancy in Goa State…

“जलसंपदा विभाग गोवा अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी PwD आरक्षित प्रवर्गाकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 16 नोव्हेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.”

WRD Goa Bharti 2021

शुद्धिपत्रक – https://bit.ly/30hrnih

जलसंपदा विभाग गोवा येथे मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या एकूण 190 (08 PwD) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 16 नोव्हेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.

 

  • पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ
  • पद संख्या – 190 (08 PwD) जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य अभियंता, WRD, सिंचाई भवन, पोलीस स्टेशन जवळ, पोरवोरीम, गोवा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2021 16 नोव्हेंबर 2021 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट –www.goa.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links WRD Goa Bharti 2023

? PDF जाहिरात
https://bit.ly/3G63I4o
✅ अधिकृत वेबसाईट
goawrd.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड