WNS नाशिक भरती २०१९

WNS Nashik Recruitment 2019

WNS प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे सहयोगी / वरिष्ठ सहकारी आणि सहकारी / वरिष्ठ सहकारी / विश्लेषक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपले रिज्युम पाठवावे व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ ते २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहयोगी / वरिष्ठ सहकारी आणि सहकारी / वरिष्ठ सहकारी / विश्लेषक.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • ई-मेल पत्ता – recruitment.nashik@wns.com
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ‘ए’ बिल्डिंग, अशोका बिझिनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक
  • मुलाखतीची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९ ते २५ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !