Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

WNS नाशिक भरती २०१९

WNS Nashik Recruitment 2019

WNS नाशिक येथे सहकारी/ वरिष्ठ सहकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहकारी/ वरिष्ठ सहकारी.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वेतनश्रेणी – रु. १५,००० /- ते रु. २५,००० /-
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – इमारत, अशोका बिझिनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नागपूर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०१९
  • दूरध्वनी – ०२५३ – ६६४५८१५/०७

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड