WNS नाशिक भरती २०१९
WNS Nashik Recruitment 2019
WNS प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे सहयोगी / वरिष्ठ सहकारी आणि सहकारी / वरिष्ठ सहकारी / विश्लेषक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपले रिज्युम पाठवावे व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ ते २५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहयोगी / वरिष्ठ सहकारी आणि सहकारी / वरिष्ठ सहकारी / विश्लेषक.
- नोकरी ठिकाण – नाशिक
- ई-मेल पत्ता – [email protected]
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ‘ए’ बिल्डिंग, अशोका बिझिनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, नाशिक
- मुलाखतीची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९ ते २५ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App