भारतीय वन्यजीव संस्था (WII) मध्ये विविध पदांची भरती | WII Recruitment 2021
WII Recruitment 2021
Indian Wildlife Institute Recruitment 2021 Details
WII Recruitment 2021 : Indian Wildlife Institute is invited online application for the “Senior Biologist, Research Biologist, Office Assistant, Project Fella, and Database Manager” posts. There are various vacancies available to fill with the posts. Applicants need to apply online mode before the 20th of August 2021. Further details are as follows:-
भारतीय वन्यजीव संस्था (WII) येथे सिनिअर बायोलॉजिस्ट, रिसर्च बायोलॉजिस्ट, ऑफिस असिस्टंट, प्रोजेक्ट फेला आणि डेटाबेस मॅनेजर विविध रिक्त जागांसाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय वन्यजीव संस्था WILL च्या अधिकृत वेबसाइट wii.gov.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. उमेदवारांची निवड भरतीद्वारे केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सिनिअर बायोलॉजिस्ट, रिसर्च बायोलॉजिस्ट, ऑफिस असिस्टंट, प्रोजेक्ट फेला आणि डेटाबेस मॅनेजर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021
- अधिकृत वेबसाईट – wii.gov.in
Indian Wildlife Institute Exam Pattern
- सर्व उमेदवारांना २९ ऑगस्ट सकाळी १०.३० वाजता अधिकृत ईमेल आयडीवर एक मेल पाठविण्यात येईल.
- ईमेलमध्ये ६ निबंध विषयांची यादी असेल.
- उमेदवाराला यातील एक विषय निवडावा लागेल. त्यावर किमान ३०० शब्द लिहावे लागतील.
- हा निबंध लिहून ११.३५ पर्यंत पाठवावा लागेल.
- त्यानंतर आलेल्या ईमेलचा विचार केला जाणार नाही.
How to Apply For WII recruitment 2021
- First go to the official website wii.gov.in.
- Click on the recruitment section
- Click on the ‘Contractual Engagement of 74 Project Personnel for various Projects’ link. (A direct link to this is given below the news.)
- Fill in the required information
- Upload and submit your photograph
- Download the form and print it for future use
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Indian Wildlife Institute Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3jnA28f |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3fAge0n |
Table of Contents