नवीन परिपत्रक – वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई भरती अपडेट!! – Western Naval Command Mumbai Bharti 2022

Western Naval Command Mumbai Bharti 2022

Western Naval Command Mumbai Bharti 2022

Western Naval Command Mumbai Bharti 2022: The latest update for Western Naval Command Mumbai Recruitment 2022. As per the latest news, The number of Fireman posts and Pest Control Staff has increased. Further details are as follows:-

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई अंतर्गत 22 फेब्रुवारी रोजी फायरमन, कीटक नियंत्रण कर्मचारी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती. सदर भरतीचे शुद्धपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर शुद्धपत्रकानुसार पदसंख्येत काही बदल करण्यात आलेले आहेत. अधिक माहितीकरिता कृपया दिलेले परिपत्रक बघावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Western Naval Command Mumbai Vacancy 2022

Western Naval Command Mumbai Bharti 2022

परिपत्रक डाउनलोड करा – https://bit.ly/3iBTD8a

Previous Update –

Western Naval Command Mumbai Bharti 2022 Details

Western Naval Command Mumbai Bharti 2022 : Headquarters Western Naval Command Mumbai is invited to the application for the 49 vacancies to fill with the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावस्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक
  • पद संख्या – 49 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट : indiannavy.nic.in

General Instruction For HQ Western Naval Command Mumbai Bharti 2022

  1. पदासाठी पात्रता सेवा/ अनुभव निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख ही अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख असेल.
  2. आवश्यक असल्यास, अर्जांची शॉर्टलिस्ट करण्याचा अधिकार भारतीय नौदलाने राखून ठेवला आहे.
  3. केवळ अर्ज सादर केल्याने अर्ज केलेल्या पदासाठी शॉर्टलिस्ट/ निवड होण्याची हमी मिळत नाही.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For HQ Western Naval Command Mumbai Jobs 2022

  1. अवर सचिव किंवा समतुल्य दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याने (प्रत्येक पृष्ठावर साक्षांकित) गेल्या तीन वर्षांच्या सीआर डॉसियरच्या साक्षांकित प्रती.
  2. दक्षता मंजुरी प्रमाणपत्र
  3. सचोटीचे प्रमाणपत्र
  4. संवर्ग क्लिअरन्स प्रमाणपत्र
  5. शैक्षणिक/ तांत्रिक/ इतर पात्रतेच्या समर्थनार्थ प्रमाणपत्रे/गुणपत्रिकेच्या स्वयं साक्षांकित प्रती

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Western Naval Command Mumbai Recruitment 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/3Ry44Gn
अधिकृत वेबसाईट : indiannavy.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड