त्वरित अर्ज करा – महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध 07 रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!! | WCD Pune Bharti 2025
WCD Pune Bharti 2025
WCD Pune Bharti 2024
WCD Pune Bharti 2024: Under the Child Welfare Committee and Child Justice Board as per the advertisement released by the Department of Women and Child Development, Pune has announced a recruitment notification for the various vacant posts of ” Chairman, Member”. There are a total of 07 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is within 15 days. More details about WCD Pune Recruitment 2025 , WCD Pune Bharti 2025 are as follows:-
महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “अध्यक्ष, सदस्य” पदांच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवसांच्या आत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अध्यक्ष, सदस्य
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- अध्यक्ष – 65 वर्षे
- सदस्य – 60 वर्षे
- 📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, २८- राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ दिवसांच्या आत
- अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in
WCD Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अध्यक्ष | 01 |
सदस्य | 06 |
Educational Qualification For WCD Pune Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अध्यक्ष | Graduate |
सदस्य | Graduate |
How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2025
- इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवसांच्या आत आहे.
- त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Department of Women and Child Development Pune Recruitment 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/6zYcx |
✅ अधिकृत वेबसाईट I |
https://www.maharashtra.gov.in |
✅ अधिकृत वेबसाईट II |
www.wcdcommpune.com |
Table of Contents
WCD Pune Bharti 2023
12tha pass hu job chayhi hai railway Ka
Which post is for Llb graduate
Which M.A qualification of post