वाशीम जिल्ह्यात डाॅक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी
Washim Doctor Bharti 2021 Details
Washim Doctor Bharti 2021 Details – वाशीम जिल्ह्यात डाॅक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी – डाॅक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र झटत आहे.
दुसरीकडे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांत मिळून विविध वर्गांतील डॉक्टरांची ३१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यात प्रामुख्याने सोनोग्राफी तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, गायनॅकोलॉजिस्ट आदींचाही समावेश आहे. त्यातच काही नियुक्त केलेले डॉक्टर्स कर्तव्यावर रुजूच झाले नाहीत.
त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी कंत्राटी पद्धतीने काही पदे भरण्यात आली असून, आयसीयू कक्षातही स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणी होत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App