वर्धा जिल्हा न्यायालय अंतर्गत ६२ रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित!! । Wardha District Court Bharti 2025
Wardha District Court Bharti 2025
Wardha District Court Bharti 2023
Wardha District Court Bharti 2023: Wardha District Court has published the new recruitment notification for the interested and eligible candidates. The name of the posts is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter“. Apply before the last date. Further details are given below.
The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates. The application is invited for the “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter“ posts. There are a total of 62 vacancies available to fill with the posts under Wardha District Court Recruitment 2023. The employment place for this recruitment is Wardha. Applicants apply online mode for Wardha District Court Jobs 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned link before the last date. Applications will start from 04th of December 2023. The last date of submission of the application is the 18th of December 2023. For more details about Wardha District Court Vacancy 2023, visit our website at www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वर्धा जिल्हा न्यायालय अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
- मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदभरतीसाठी निवड प्रक्रिया माहिती, अभ्यासक्रम व परीक्षा पातळी लगेच बघा !!
- बॉम्बे हायकोर्ट परीक्षेचे मागील वर्षीचे प्रश्नसंच डाउनलोड करा
- बॉम्बे हायकोर्ट स्टेनोग्राफर अभ्यासक्रम 2023
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
- पदसंख्या – 62 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/
Zilla Nyayalay Wardha Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लघुलेखक (श्रेणी-3) | 25 पदे |
कनिष्ठ लिपिक | 28 पदे |
शिपाई/हमाल | 09 पदे |
Salary Details For Wardha District Court Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लघुलेखक (श्रेणी-3) | S-14 : (38600-122800) |
कनिष्ठ लिपिक | S-6 : (19900-63200) |
शिपाई/हमाल | S-1 :(15000-47600) |
How To Apply For Wardha District Court Online Application 2023
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
- अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/bvzU7 |
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु) |
https://shorturl.at/afiZ3 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://districts.ecourts.gov.in/ |
Table of Contents