नगरपरिषद स्तरावरील जिल्हास्तरीय प्रारुप अनुकंपा भरती (2023) यादी जाहीर | Wardha Anukampa List 2023
Wardha Anukampa List 2023
Jilhadhikari Karyalay Wardha Anukampa List 2023
Wardha Anukampa List 2023 – Group (C) Cadre Municipal Council Level District Level Draft Compassionate Common Waiting List – Municipal Administration Collector Office Wardha has published list of candidates, Applicants can download Wardha Anukampa List 2023 from below link
जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय,वर्धा (गट-क) संवर्गातील जिल्हयातील नगरपरिषद स्तरावरील जिल्हास्तरीय प्रारुप अनुकंपा सामायिक प्रतिक्षासुची माहे दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ अखेर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Wardha Anukampa List 2022
Wardha Anukampa List 2022 – जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत गट क तलाठी संवर्ग अनुकंपा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
संदर्भिय पत्रानुसार आपणाकडून तलाठी संवर्गातील रिक्त पदांचे विवरणपत्र प्राप्त झाले.त्यानुसार संदर्भीय शासन निर्णयान्वये अनुकंपा तत्वावर तलाठी संवर्गाची रिक्त पदांकरीता खालील उमेदवारांची शिफारस खालील अटी व शर्तीचे अधिन राहून करण्यांत येत आहे. उमेदवारांचे मुळ कागदपत्र तपासणी करुनच व खालीलप्रमाणे सर्व बाबींची पडताळणीकरुनच उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही करावी.
यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3hTAY7l
Previous Update –
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत गट-क व गट-ड जिल्हास्तरीय अनुकंपा सामायिक प्रतीक्षसुची
Wardha Anukampa List 2022: Jilhadhikari Karyalay Wardha has declared the District level compassionate shared waiting list in Group-C and Group-D cadres. Click on the below link to download the list.
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील जिल्हास्तरीय अनुकंपा सामायिक प्रतीक्षसुची जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Jilhadhikari Karyalay Wardha Anukampa List 2022
सामान्य प्रशासन विभाग यांचे संदर्भिय शासन निर्णय क्रमांक १ अन्वये सदर पात्र उमेदवाराचे नाव संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे असलेल्या गट-क व गट-ड संवर्गाकरीता अनुकंपा प्रतिक्षासुचीमध्ये समाविष्ट करण्यात यावीत त्याचप्रमाणे ज्या तारखेस अशी नावे कार्यालयाच्या प्रतिक्षासूचीवर घेण्यात येतील त्याच तारखेपासून त्यांची नाव अनुकंपा सामायिक प्रतिक्षासूची मध्ये समाविष्ट करण्याबाबत नमूद आहे. तसेच सदर अनुकंपा उमेदवारांना त्यांचे नियुक्ती प्राधिकारी यांचेकडुन नियुक्ती मिळाल्यास त्यांची नावे गट ड संवर्गाकरीता असलेल्या अनुकंपा सामायिक प्रतिक्षासुची मधून वगळण्यात यावी. तसेच काही उमेदवारांना विहित वयोमर्यादेत नियुक्ती न मिळाल्यास त्यांची नावे प्रतिक्षासूचीतून काढून टाकण्यात यावी असे नमुद आहे.
त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभाग यांचे संदर्भिय शासन निर्णय क्रमांक २ अन्वये अनुकंपा नियक्तीकरीता ठेवण्यात येणारी प्रतिक्षासूची वेबसाईटवर विहीत प्रपत्र ड नुसार प्रसिध्द करण्याबाबत नमुद आहे. त्यानुसार या कार्यालयास प्राप्त प्रस्तावातील उमेदवारांची नावे अनुकंपा सामायिक प्रतिक्षासुची गट-क व गट ड संवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच ज्या ज्या नियुक्ती प्राधिका-यांकडून नियुक्ती आदेश प्राप्त झालेली आहे अशा उमेदवारांच्या नावासमोर नियुक्ती आदेश क्रमांक व दिनांक नमुद केलेले आहे.
त्या अनुषंगाने अनुकंपा सामायिक प्रतिक्षासुची तयार करण्यात आलेली असुन सदर प्रतिक्षा सूची यासोबत प्रसिध्दी करीता पाठविण्यात येत आहे. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी प्रतिक्षासुची आपले कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावून प्रसिध्द करुन प्रसिध्दी अहवाल सादर करावा. तसेच सदर प्रतिक्षासुची www.wardhanic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. महपत्र. गट ड ची अनुकंपा सामायिक प्रतिक्षासूची (सदर ज्ञापन डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात येत आहे.)
गट-क संवर्ग अनुकंपा यादी – https://bit.ly/3dYw8nU
गट-ड संवर्ग अनुकंपा यादी – https://bit.ly/3C6N3g5
Table of Contents