वणा नागरीक सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांकरीत थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti 2025
Wana Nagarik Sahakari Bank Ltd Recruitment 2025
Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti 2025
Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti 2025: Wana Nagarik Sahakari Bank Ltd has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Manager”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 13th of June 2025. The official website of Wana Nagrik Sahakari Bank is wanabank.in. More details are as follows:-
वणा नागरीक सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “व्यवस्थापक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ जून २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगणघाट, वर्धा
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय हिंगणघाट
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://wanabank.in/
Educational Qualification For WNSBL Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक | कोणत्याही शाखेचा पदवीधर |
Selection Process For Wana Nagarik Sahakari Bank Ltd Jobs 2025
- वरील पदांकरिता मुलाखती आयोजीर करण्यात आलेल्या आहेत.
- वरील उमेदवारांच्या मुलाखती (वॉक इन इनटरव्हु) दिनांक १३ जून २०२५ वेळ सकाळी 11:00 वाजता मुख्य कार्यालय हिंगणघाट येथे घेण्यात येईल
- तरी इच्छुकांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसोबत घेवून मुलाखतीस यावे.
- मुलाखतीची तारीख १३ जून २०२५ आहे.
- वरील जागेवर उमेदवारांची नेमणुक करण्याचा व त्यामध्ये बदल करण्याचा संपुर्ण अधिकार हा व्यवस्थापक कमेटीला राहील याची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For wanabank.in Job 2025
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/chEKU |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://wanabank.in/ |
Table of Contents