वणा नागरीक सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांकरीत थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti 2024

Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti 2024

Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti 2024

Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti 2024: Wana Nagarik Sahakari Bank Ltd has recently announced recruitment notification for the various vacant posts of “IT Officer and Manager”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 18th of March 2024. The official website of Wana Nagrik Sahakari Bank is wanabank.in. More details are as follows:-

वणा नागरीक सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “आयटी अधिकारी, व्यवस्थापक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2024 आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावआयटी अधिकारी, व्यवस्थापक
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगणघाट, वर्धा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता -मुख्य कार्यालय हिंगणघाट
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://wanabank.in/

Wana Nagarik Sahakari Bank Ltd Bharti Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
आयटी अधिकारी 01 post
व्यवस्थापक 01 post

Educational Qualification For WNSBL Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारी BE (Computers / IT) with 2 years experience in implementation and support for CBS, Hardware/Networking & System Installation & Monitoring IMPS/UPI/ ATM/Mobile Banking operations.
व्यवस्थापक BE (Computers / IT) with 2 years experience in implementation and support for CBS, Hardware/Networking & System Installation & Monitoring IMPS/UPI/ ATM/Mobile Banking operations.

Selection Process For Wana Nagarik Sahakari Bank Ltd Jobs 2024

  • वरील पदांकरिता मुलाखती आयोजीर करण्यात आलेल्या आहेत.
  • वरील उमेदवारांच्या मुलाखती (वॉक इन इनटरव्हु) दिनांक 18 फेब्रुवारी 2024 वेळ सकाळी 15.०० वाजता मुख्य कार्यालय हिंगणघाट येथे घेण्यात येईल
  • तरी इच्छुकांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसोबत घेवून मुलाखतीस यावे.
  • मुलाखतीची तारीख 18 मार्च 2024 आहे.
  •  वरील जागेवर उमेदवारांची नेमणुक करण्याचा व त्यामध्ये बदल करण्याचा संपुर्ण अधिकार हा व्यवस्थापक कमेटीला राहील याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For wanabank.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/chEKU
✅ अधिकृत वेबसाईट
https://wanabank.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड