Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अहमदनगर भरती २०२०

Vridheshwar Sahakari Sakhar Karkhana Ahmednagar Bharti 2020

Vridheshwar Sahakari Sakhar Karkahan Ahmednagar Bharti 2020: वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अहमदनगर येथे फर्स्ट व सेंकड क्लास बॉयलर अटेंडट, मिल फोरमन, मिल फोरमन अे ग्रेड, वर्कशॉप फिटर अे ग्रेड, बॉयलीग हाउस फिटर अे ग्रेड, सेन्ट्रीफ्यूगल फिटर अे ग्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन अे ग्रेड, नवघनी, ज्यूस सुपरवायझार, पॅन इनचार्ज पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे  २०२० आहे.

  • पदाचे नाव – फर्स्ट व सेंकड क्लास बॉयलर अटेंडट, मिल फोरमन, मिल फोरमन अे ग्रेड, वर्कशॉप फिटर अे ग्रेड, बॉयलीग हाउस फिटर अे ग्रेड, सेन्ट्रीफ्यूगल फिटर अे ग्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन अे ग्रेड, नवघनी, ज्यूस सुपरवायझार, पॅन इनचार्ज 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल – vridheshwar@gmail.com
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आदिनाथनगर, पोस्ट. विरदेश्वर साखर कारखाना, वृद्धेश्वर एसएसके, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर – ४१४५००५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड