फोक्सवॅगन सातारा भरती २०१९
Volkswagen Satara Bharti 2019
फोक्सवॅगन सातारा येथे टीम लीडर, विक्री सल्लागार पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – टीम लीडर, विक्री सल्लागार
- पद संख्या – ५ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा.
- नोकरी ठिकाण – सातारा
- संपर्क नं. – 8380014129
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल पत्ता – [email protected]
- मुलाखत तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ (११.०० ते ५.०० वाजेपर्यंत) आहे.
- मुलाखतीचा पत्ता – फोक्सवॅगन सातारा, वधे फाटा
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App