मुदतवाढ – कृषीतंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2020-2021
VNMKV Diploma Admission 2020
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2020-2021
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
VNMKV Diploma Admission 2020 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता कृषी तंत्र पदविका, अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ स्तरावरून मे. कल्प टेक्नोलॉजीज प्रा. लि. पुणे (KTPL) यांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महत्त्वाचे – VNMKV Diploma Admission 2020
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 ऑगस्ट 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
31 ऑगस्ट 202015 सप्टेंबर 2020 (मुदतवाढ) आहे. - परीक्षा शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 400/-
- आरक्षित प्रवर्ग – रु. 200/-
अर्ज कसा करायचा –
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन प्रवेश अर्ज भरतांना उमेदवाराने पासपोर्ट आकाराचे सध्याचे छायाचित्र, उमेदवारांची स्वाक्षरी, आवश्यक टी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावीत
- प्रवेश अर्ज किंवा कागदपत्रे हातबटवड्याने/ टपालाने/ कुरिअरने पाठवू नयेत.
- प्रवेश अर्ज भरतेवेळी प्रवेश अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडीट अक्र्द किंवा नेट बँकिंगद्वारे भरावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
31 ऑगस्ट 202015 सप्टेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.
ऑनलाईन अर्ज – https://vnmkvdiplomaadmission.in/
Table of Contents
Mumbai ta job milel ka