Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VNIT नागपूर भरती २०१९

VNIT Nagpur Vacancies 2019

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे कार्यालय सहकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कार्यालय सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. १५,००० /-
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर – ४४००१०
  • मुलाखतीची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
  • आवश्यक कागदपत्र -१० वी/ १२ वी गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, उमेदवार ओळखपत्र, वय पुरावा, पत्ता पुरावा.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड