VMGMC सोलापूर भरती २०२०

VMGMC Solapur Bharti 2020


VMGMC Solapur Bharti 2020 : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता/ मिश्रक, ई.सी.जि. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, शिंपी, परिसेविका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) & ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ & २७ मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता/ मिश्रक, ई.सी.जि. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, शिंपी, परिसेविका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – ६७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) & ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखत (वैद्यकीय अधिकारी)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक विभाग रुग्णालय, सोलापूर (वैद्यकीय अधिकारी)
 • ई-मेल पत्ता
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जि. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ – estmgmcsolapur@gmail.com
  • औषध निर्माता/ मिश्रक, शिंपी – est123ghs@gmail.com
  • परिसेविका, अधिपरिचारिका – scsmghnursingsolapur@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
  • २६ मे २०२० आहे. (वैद्यकीय अधिकारी)
  • २७ मे २०२० आहे. (इतर पदांकरिता)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2Txr3W3

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2XqYoDn

अधिकृत वेबसाईट : http://vmgmc.edu.in/


Leave A Reply

Your email address will not be published.