VJTI मुंबई भरती २०१९
VJTI Recruitment 2019
वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे वरिष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन सहकारी, सुरक्षा अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, व्हिडिओ पाळत ठेव अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट पदांच्या एकूण ५+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ व १७ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन सहकारी, सुरक्षा अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, व्हिडिओ पाळत ठेव अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट
- पद संख्या – ५+ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९ (वरिष्ठ रिसर्च फेलो, कनिष्ठ संशोधन सहकारी) आहे.
- ई-मेल पत्ता – [email protected]
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – १६ व १७ डिसेंबर २०१९ (इतर पदांकरिता) आहे.
- मुलाखतीचा पत्ता – वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, माटुंगा मुंबई- ४०००१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App