Vikas Jalgaon Bharti 2021

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ भरती 2021

Vikas Jalgaon Recruitment 2021 Details 

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित जळगाव, मध्ये विविध पदांच्या ८६ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

या पदांसाठी होणार भरती? १) स्वीय सहाय्यक २) सहाय्यक (मुंबईसाठी) ३) सहाय्यक ४) सहाय्यक प्रयोगशाळा ५) टेक्निशियन ६) रेफ्रिजरेशन ऑपरेटर ७) इलेक्ट्रिशियन ८) पंप ऑपरेटर ९) फिटर १०) वेल्डर ११) प्लांट ऑपरेटर १२) बॉयलर अटेंडट

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहावी
  • वयोमर्यादा : १८ ते ३८ परिक्षा शुल्क जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लि. जळगावच्या सर्व शाखांमध्ये २९ मे, २०२१ पासून ७ जून, २०२१ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुटीचे दिवस वगळता स्वीकारले जातील.
  • अर्ज शुल्क : १००० रुपये/- जीएसटी सह
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : २९ मे, २०२१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ७ जून, २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत

Vikas Jalgaon Bharti 2021 : Jalgaon District Co-operative Milk Producers Union Limited, Jalgaon has declared the recruitment notification for the 163 vacancies to fill with the posts. The name of the post is “Assistant, Technician, Officer“. The employment place for this recruitment is Jalgaon. Interested and eligible candidates can apply before the 6th & 7th of June 2021 (As Per Posts). Further details are as follows:-

Jalgaon District Co-operative Milk Producers Union Jalgaon Bharti 2021 Details

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव येथे सहाय्यक, टेक्निशियन, अधिकारी पदांच्या एकूण 163 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 & 7 जून 2021 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jalgaon District Co-operative Milk Producers Union Jalgaon Recruitment 2021 Details

विभागाचे नाव जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव (Jalgaon District Co-operative Milk Producers Union Limited, Jalgaon )
पदाचे नाव सहाय्यक, टेक्निशियन, अधिकारी (Assistant, Technician, Officer)
पद संख्या 163 Vacancies
नोकरी ठिकाण जळगाव (Jalgaon)
अर्ज पद्धती
  • सहाय्यक, टेक्निशियन – ऑनलाईन (Online)
  • अधिकारी – ऑफलाईन (Offline)
पत्ता
कार्यकारी संचालक, जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव,
अधिकृत वेबसाईट vikas.coop

 

Vikas Jalgaon Bharti 2021

Vikas Jalgaon Bharti 2021

Eligibility Criteria For Vikas Coop Jalgaon Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

vikas.coop Vacancy Details

सहाय्यक (Assistant) 86 Vacancies
टेक्निशियन (Technician) 46 Vacancies
अधिकारी (Officer) 31 Vacancies

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 6 जून 2021 (अधिकारी)
  • 7 जून 2021 (सहाय्यक, टेक्निशियन)

 

Important Links For Vikas Coop Jalgaon Bharti 2021

? PDF जाहिरात
जाहिरात
✅ ऑनलाईन अर्ज करा
येथे क्लिक करा 29 मे 2021

 

अर्ज करण्याबाबद महत्वाच्या सूचना आणि माहिती 

बाबतचे अंतिम अधिकार संघाचे राहतील. ३. दिनांक ७ जून, २०२१ रोजी उमेद्वाराची वयोमर्यादा कमीत कमी १८, जास्तीत जास्त ३५ वर्ष राहील, व जळगांव दूध संघातील कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमीत कमी १८, जास्तीत जास्त ३८ वर्ष पर्यंत राहील. ४.

असिस्टंट / टेक्निशियन वेतन श्रेणी असि / टेक्नि. 18500-320-11700-355-15250-390-19150-430-23450 मुळ वेतन व्यतिरिक्त, महागाई भत्ता (चालू दर ७८%), घरभाडे भत्ता ५%, धुलाई भत्ता, व्यावसायिक विकास भत्ता, वैद्यकीय भत्ता, कॅन्टीन भत्ता आणि संघाच्या नियमांनुसार इतर फायदे आहेत. ५. ई-मेल द्वारे आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

६. संघाचे आवश्यकतेनुसार व कामकाजाच्या सोईनुसार संघ ठरवेल त्या विभागात / ठिकाणी उमेदवारास कामकाज करावे लागेल. ७. मराठी, इंग्रजी टायपिंग (श.प्र.मि.

वेग) व अनुभव बाबत अर्जात स्पष्ट उल्लेख करावा. ८. परिक्षार्थीला कोणत्याही प्रकारचा प्रवास व इतर भत्ता अनुज्ञेय रहाणार नाही. स्वखर्चाने संघाने ठरवून दिलेल्या वेळेत परिक्षा केंद्रावर उपस्थित रहावे लागेल.

९. नोकरीसाठी केली जाणारी कोणत्याही प्रकारची शिफारस अर्जदाराची अपात्रता ठरेल. १०. नियुक्ती करीता गुणवत्ता यादी नुसार मूळ दस्तऐवजाची/कागदपत्र/प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणी (document verification) नंतरच आदेश दिला जाईल.

कागदपत्र नकली, त्रूटी, खाडाखोड केलेली, अपूर्णता आढळल्यास गुणवत्तेनुसार पुढील उमेद्वारास पाचारण करण्यात येईल. ११. परिक्षा वेळेत अथवा तारखेत बदल करण्याचा व तत्संबंधीत इतर अधिकार संघाचा राहील. त्याच प्रमाणे परिक्षेसंदर्भात काही अनूचीत प्रकार घडल्यास संपूर्ण परिक्षा रद्द करण्याबाबतचा अधिकार संघ प्रशासनाने राखून ठेवला आहे.

१२. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज किंवा विहित नमून्यात आवश्यक त्या नोंदणी शुल्क तसेच पात्रता प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित सत्यप्रती नसणाऱ्या व अपूर्ण असलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. १३. अर्जदारास ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक, दिनांक, परिक्षा केंद्र/परिक्षा क्रमांक व अन्य माहिती संघाच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करावी लागेल आणि या संदर्भात सातत्याने अपडेट रहावे लागेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड