Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यानिकेतन महाविद्यालय वर्धा भरती २०२०

Vidyaniketan Shikshan Pratishthan Wardha Bharti 2020

विद्यानिकेतन शिक्षण प्रतिष्ठान वर्धा अंतर्गत विद्यानिकेतन महाविद्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा येथे प्राध्यापक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक
  • पद संख्या – ८ जागा
  • नोकरी ठिकाणहिंगणघाट, जि. वर्धा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ताविद्यानिकेतन महाविद्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड