विधी व न्याय विभाग मुंबई अंतर्गत सरकारी वकील पदांची नवीन भरती | Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2022

Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2022

Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2022 Jobs Details

Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2022: Vidhi Nyay Vibhag Mumbai is going to recruit Additional Government Pleader, Assistant Government Pleader, Government Pleader and Public Prosecutor posts under Vidhi Nyay Vibhag Mumbai Recruitment 2022. Further details are as follows:-

विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे अतिरिक्त सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, सरकारी वकील पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – अतिरिक्त सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, सरकारी वकील
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई, नागपूर, औरंगाबाद
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • रजिस्ट्री, कायदा आणि न्याय विभाग, खोली क्रमांक 345, तिसरा मजला, संलग्नक इमारत, मंत्रालय, मुंबई-400032
  • सहसचिव, कायदा व न्याय विभाग, नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक १, सिव्हिल लाइन्स, नागपूर- 440001
  • सहसचिव, कायदा व न्याय विभाग, जुनी उच्च न्यायालय इमारत, अदालत रोड, औरंगाबाद- 431005
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022  
 • अधिकृत वेबसाईट : lj.maharashtra.gov.in

How To Apply For Law and Judiciary Department Bharti 2022

 1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
 2. पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Vidhi Nyay Vibhag Mumbai Recruitment 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/kL0Ia4y
अधिकृत वेबसाईट : lj.maharashtra.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड