Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज | Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022

Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022

Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022 Details

Veershaiv Bank Kolhapur Bharti 2022: Shree Veerashaiva Co-op Bank Ltd. Kolhapur is invited online email/ Offline application for the 06 Vacant Posts, eligible candidate can apply before the end date. More detail are given below:-

श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर येथे मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी, सनदी लेखापाल, IT विभाग प्रमुख, गुंतवणूक/ कोषागार विभाग प्रमुख पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी, सनदी लेखापाल, IT विभाग प्रमुख, गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • वयोमर्यादा
    • मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी – 45 वर्षे पूर्ण
    • सनदी लेखापाल – 25 ते 45 वर्षे
    • IT विभाग प्रमुख – 35 ते 50 वर्षे
    • गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख – 35 ते 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता –hrm@shriveershaivbank.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताश्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर, 517, A1, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर – 416001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 20202
  • अधिकृत वेबसाइट – www.veershaivbank.co.in 

Educational Qualification For Shree Veerashaiva Co-op Bank Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य अनुपालन अधिकारी CA Or Any Graduation
15 Year of work Experience in a Co-op Bank and 5 years of experience in Auditing Finance and Risk Management
मुख्य जोखीम अधिकारी Chartered Accountant or Professional Risk Management Certificate Course / Chartered Financial Analysis / Cost and Management Accounting
सनदी लेखापाल Chartered Accountant (CA)/ CA Pre-Examination Passed/C.S./I.C.W.A/ M.B.A. Should be Degree/Graduate in Finance. Banking/ Audit/ Cadet/Investment working experience
IT विभाग प्रमुख Graduate in any discipline

level 2 in IT Department of Bank Headquarters in Data Center/ Disaster Recovery Site, Hardware Networking & I. T

5 years of experience  

गुंतवणूक/कोषागार विभाग प्रमुख Graduate in any discipline  & JAIB/ CAIIB,

minimum 5 years experience in investment/treasury operations in Bank and Special Degree/Graduate in Investment/Treasury

How To Apply For Shree Veerashaiva Co-op Bank Kolhapur Bharti 2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  Veershaiv Bank Kolhapur Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/tXA6N24
✅ अधिकृत वेबसाईट
www.veershaivbank.co.in 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड