वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली भरती २०१९
Vasantdada Patil Ayurvedic Medical College Sangli Bharti 2019
वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली येथे लिपिक/ क्लार्क, लेडीज हॉस्टेल रेक्टर, मेस कॉन्ट्रॅक्टर, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – लिपिक/ क्लार्क, लेडीज हॉस्टेल रेक्टर, मेस कॉन्ट्रॅक्टर, फार्मासिस्ट.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली, दक्षिण शिवाजीनगर, सांगली मिरज रॉड, सांगली ४१६ ४१६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९
- संपर्क करा – ९८८१३३५५५८
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App