वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, माता बाल संगोपन केंद्र, दवाखाने वैद्यकीय आरोग्य विभाग, आय. सी. यू व डायलेसिस सेंटर येथे विविध पदांच्या एकूण ६६९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – नेफ्रोलॉजिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोगतज्ञ, भिषक, अस्थिरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, पॅथाॅलॉजिस्ट, रेडीओलॉजिस्ट, कान. नाक/ घसा तज्ञ, नेत्र चिकित्सक, मानसोपचार तज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एम. बी. बी, एस./ बी. ए. एम. एस.), पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य अधिकारी, जी. एन. एम. (प्रसविका), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, समुपदेष्टा, शीतसाखळी तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक, डायलेसिस सुपरवायझर, डायलेसिस टेक्निशियन
 • पद संख्या – ६६९ जागा
 • शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – विरार
 • मुलाखतीचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा, विरार (पूर्व)
 • मुलाखतीची तारीख – २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० आहे. (पदांनुसार)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3buTQSl
अधिकृत वेबसाईट : https://vvcmc.in/vvmc/?page_id=523&lang=en

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Nishchya Nagesh Mohite says

  If any job available in western area for D.Pharmacy

 2. Swapnil Deepak dorkar says

  Good

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप