वन वैभव मंडळ गडचिरोली भरती २०२०

Van Vaibhav Shikshan Mandal Gadchiroli Bharti 2020


वन वैभव मंडळ अहेरी, गडचिरोली येथे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक , स्त्री अधीक्षिका, शिपाई, स्वयंपाकी पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक , स्त्री अधीक्षिका, शिपाई, स्वयंपाकी
 • पद संख्या – १६ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८  दरम्यान असावे.
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष, वनवैभव शिक्षण मंडळ,अहेरी ,गडचिरोली
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ फेब्रुवारी २०२० आहे.
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी ता. चामोर्शी जिल्हा – गडचिरोली
 • मुलाखतीची तारीख – २३ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/37hwbBS

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2SsAPYh

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.