वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी अंतर्गत 29 पदांसाठी मुलाखतीचे आयोजन | Valmiki Shikshan Mandal Vacancies 2024
Valmiki Shikshan Mandal Recruitment 2024
Valmiki Shikshan Mandal Bharti 2024
Valmiki Shikshan Mandal Bharti 2024: Valmiki Shikshan Prasarak Mandal, Parbhani has announced notification for the Recruitment of “Teacher, Clerk”. There are a total of 29 Vacancies available. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria may attend the walk-in interview at the given address with all essential documents on 10th of September 2024. For more details about Valmiki Shikshan Mandal Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी अंतर्गत “शिक्षक, लिपीक” पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिक्षक, लिपीक
- पदसंख्या – 29 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शांताबाई नखाते विद्यालय, शिवाजी नगर, पाथरी ता. पाथरी जि. परभणी
- मुलाखतीची तारीख – 10 सप्टेंबर 2024
Valmiki Shikshan Mandal Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शिक्षक | 22 |
लिपीक | 07 |
Educational Qualification For Valmiki Shikshan Mandal Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिक्षक | H.S.C. D.ed, B.A/B.sc B.ed/ M.A/M.com/M.sc B.ed |
लिपीक | H.S.C MS-CIT |
Selection Process For Valmiki Shikshan Mandal Application 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 10 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Valmiki Shikshan Mandal Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/6P7Im |
Table of Contents
Comments are closed.