UT प्रशासन दमण आणि दीव भरती २०२०

UT Administration Daman & Diu Recruitment 2020

UT Administration Daman & Diu Recruitment 2020 : दमण आणि दीव केंद्र शासित प्रदेश प्रशासन येथे निवासी स्थापत्य अभियंता पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहवे. मुलाखतीची तारीख ३ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – निवासी स्थापत्य अभियंता
  • पद संख्या – १ जागा
  • नोकरी ठिकाण – दमण आणि दीव
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सिव्हिल अभियांत्रिकी पदवीधर असावा.
  • निवड प्रक्रिया -मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताउप निवास आयुक्त, दमण भवन चाणक्यपुरी, नवी दिल्ली
  • मुलाखतीची तारीख – ३ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Wxs5Ut
अधिकृत वेबसाईट : https://daman.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप