Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UT प्रशासन दमण आणि दीव भरती २०१९

UT Admin Daman And Diu Recruitment 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव येथे बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजिशियन, ऑप्टलॅमिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ सहाय्यक, ए.एन.एम., पंचकर्म तज्ञ, पंचकर्म तंत्रज्ञ, आरटीआय / एसटीआय क्लिनिक सल्लागार पदाच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारासाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावबालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजिशियन, ऑप्टलॅमिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ सहाय्यक, ए.एन.एम., पंचकर्म तज्ञ, पंचकर्म तंत्रज्ञ, आरटीआय / एसटीआय क्लिनिकचे सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • मुलाखतीचा पत्तासामुदायिक आरोग्य केंद्र, घोघला-दीव-३६२५२२२०
  • मुलाखतीची तारीख – २३ सप्टेंबर २०१९ (सकाळी ९.१५ वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात      अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड