JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नगरविकास खात्यातील ३ हजार ७२० पदांची भरती होणार केव्हा?! । Urban Development Department Bharti 2024

Urban Development Department Bharti 2024

 

महाराष्ट्र शासन ७५ हजार रिक्त पदांची भरती करत आहे. विविध विभागांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे. असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालयअंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३,७२० पदे रिक्त आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत कोकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. या वर्गातील जाहिरात एकदाही प्रसिद्ध झाल्या नाहीत. गेल्या ८ ते ९ वर्षांत या विभागात मोठ्या र प्रमाणात पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ३ कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. याची दखल घेऊन नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतमधील गट ‘क’ वगट ‘ड’ वर्गातील जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अभ्यासक्रम व शैक्षणिक अर्हता जून-जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ११ जानेवारी रोजी द्वीट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३,७२० पदाची भरती करण्यात येईल, असे जाहीर केले होते. असे असतानाही संबधित विभागाने आजपर्यंत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्याआधी तातडीने नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३७२० पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, अशी विनंती संघर्ष समितीने केली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


Urban Development Department Bharti 2024: Urban Development Department is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Junior Assistant”. There are 760 vacancies are available for this post. Interested and eligible candidates can submit their application to the given address before the last date. The last date for submission of the application is the Available Soon. For more details about Urban Development Department Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

नगरविकास विभाग अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 760 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध केली जाणार.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Urban Development Department Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ सहाय्यक760

Educational Qualification For Urban Development Department Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक12th Class or equivalent qualification from a recognized Board

Salary Details For Urban Development Department Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ सहाय्यकLevel-2 (Rs. 19900-63200)

How To Apply For Urban Development Department Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध केली जाणार.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For udd.delhi.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/nzPO9
✅ अधिकृत वेबसाईटhttps://udd.delhi.gov.in/

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड