Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC भरती २०१९

UPSC Recruitment 2019

केंद्रीय लोकसेवा आयोग येथे विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावेसहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी, उप क्युरेटर, व्यवस्थापक, वरिष्ठ छायाचित्रण अधिकारी, सहायक संचालक व कार्यकारी अभियंता (नागरी).
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड