UPSC NDA NA परीक्षा २०१९

UPSC NDA NA Recruitment 2019

संघ लोक सेवा आयोग येथे UPSC राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नेव्हल अकॅडेमी परीक्षा २०१९ साठी एकूण ४१५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12th पास असावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात   📝 अर्ज करा


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !