UPSC IFS मेन्स डिएएफ 2 फॉर्म जाहीर, त्वरित अर्ज करा
UPSC IFS Main DAF-II
UPSC IFS Main DAF-II
UPSC IFS Main DAF-II: The IFS Main Examination 2021 was conducted by the Central Public Service Commission in two shifts from February 27 to March 6, 2022. IFS Men’s DAF 2 Forms have been released. Students will be able to fill up this form till April 28, 2022. Details are given on the official website for students. Further details are as follows:-
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयएफएस मुख्य परीक्षा २०२१ ची परीक्षा २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या कालावधीत दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. आयएफएस मेन्स डिएएफ २ फॉर्म जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना २८ एप्रिल २०२२ पर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यूपीएससी (Union Public Service Commission, UPSC) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स एक्झाम २०२१ (Indian Forest Service Main Examination, 2021)साठी सविस्तर अर्ज फॉर्म (Detailed Application Form DAF-II) जाहीर करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट upsconline.nic वर जाऊन लॉगिन करुन फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म २८ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच भरता येणार आहे. त्यानंतर ही लिंक काढून टाकण्यात येईल. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय वन सेवा परीक्षा २०२१ मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी द्यावी लागेल. यादरम्यान उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, श्रेणी प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास) सोबत आणावे लागेल. यूपीएससी आयएफएस मुख्य परीक्षा २०२१ ची परीक्षा २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या कालावधीत दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत परीक्षा घेण्यात आली.
How to Apply For UPSC IFS Main DAF-II
- UPSC IFS Mains DAF फॉर्म डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.in वर जा.
- त्यानंतर ‘यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठी डिएफ वर जा आणिआयएफएस मेन डिएएफ २’ लिंकवर क्लिक करा.
- आता लॉगिन लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन करण्यासाठी रोल नंबर आणि पासवर्ड भरा.
- DAF-II अर्ज भरण्यासाठी पुढे जा आणि सबमिट करा.
- आता डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
UPSC IFS Mails Exam Result
- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
- या परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC- upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (UPSC IFS 2021 मुख्य निकाल) पाहू शकतात.
- या परीक्षेद्वारे भारतीय वन सेवेतील एकूण ११० पदांसाठी भरती केली जाणार आहे.
- UPSC ने जारी केलेल्या नोटीसनुसार, वन सेवा मुख्य परीक्षा २७ फेब्रुवारी ते ०६ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.
- परीक्षेला बसलेले उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेत दिलेली भरतीची पुढील प्रक्रिया पाहावी.
The Central Public Service Commission (UPSC) started the application process for the Forest Service Examination on March 4, 2021. The deadline for candidates to apply was March 24, 2021. For this, pre-examination was held on 10th October, 2021, the result of which was announced on 29th October, 2021. Candidates who have passed the pre-examination are eligible for the main examination. The main exam was held in the month of February, the results of which have now been uploaded on the official website.
अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
Table of Contents