UPSC CGS मुख्य परीक्षा 2022 – वेळापत्रक जाहीर
UPSC CGS Main Exam 2022
UPSC CGS Main Exam 2022
UPSC CGS Main Exam 2022: The Central Public Service Commission has announced the dates for the Combined Geo-Scientist Main Examination 2022. Accordingly, the examinations will be held on June 25 and 26 in two shifts. Further details are as follows:-
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे कम्बाइंड जिओ-सायंटिस्ट मुख्य परीक्षा २०२२ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार २५ आणि २६ जून रोजी दोन शिफ्टमध्ये या परीक्षा होणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
UPSC ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, ‘एखादा उमेदवार भूगर्भशास्त्रज्ञ (Geologist), भूभौतिकशास्त्रज्ञ (Geophysicist), रसायनशास्त्रज्ञ (Chemist),आणि जलविज्ञानशास्त्रज्ञ (Hydrogeologist) या पदाच्या निवडीसाठी लेखी परीक्षेला बसला असेल आणि एकाहून अधिक पेपर्समध्ये उपस्थित नसेल तर त्याची उमेदवारी नाकारली जाईल. त्याने दिलेल्या लेखी परीक्षेच्या गुणांची मोजणी किंवा मुल्यांकन केले जाणार नाही. परीक्षेचा सविस्तर तपशील बातमीत पुढे देण्यात आला आहे.
UPSC CGS Main 2022
परीक्षेचे वेळापत्रक येथे तपासा
२५ जून
- सकाळ: जिओलॉजी पेपर-१ , केमिस्ट्री/केमिकल-पेपर-१ , जिओफिजिक्स पेपर-१
- दुपार: जिओलॉजी पेपर- २, केमिस्ट्री/केमिकल-पेपर-२, जिओफिजिक्स पेपर-२
२६ जून
- सकाळ: जिओलॉजी पेपर-३, केमिस्ट्री/केमिकल पेपर-३, जिओफिजिक्स पेपर-३
- दुपारी: जलविज्ञान
मुख्य परीक्षा कुठे आणि केव्हा होणार?
The main examinations will be held at Bhopal, Chennai, Delhi, Dispur (Guwahati), Hyderabad, Kolkata, Lucknow, Mumbai and Shimla. The examination will be held in two shifts of 9 to 12 in the morning and 2 to 5 in the afternoon.
UPSC CGS Vacancy 2022
- केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची प्राथमिक परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आली आणि निकाल मार्चमध्ये जाहीर झाला.
- या भरतीद्वारे एकूण १९२ पदे भरण्यात येणार आहेत.
- कॅटगरी १ मध्ये भूगर्भशास्त्रज्ञ ग्रुप ए ची १०० पदे, भूभौतिकशास्त्रज्ञ ग्रुप एची ५० पदे, रसायनशास्त्रज्ञ ग्रुप ए च्या 20 पदांचा समावेश आहे.
- तर कॅटेगरी २ मध्ये सायंटिस्ट बी (हायड्रोजियोलॉजी), ग्रुप एची २० पदांचा समावेश आहे.
- सायंटिस्ट बी (केमिकल) ग्रुप ए चे १ पद आणि सायंटिस्ट बी (जिओफिजिक्स) ग्रुप ए च्या १ पदाचा समावेश आहे.
Table of Contents