अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर भरती २०१९

Upper Ayukta Adivasi Vibhag Nagpur Bharti 2019


अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर येथे विशेष कार्य अधिकारी, उपभियंता, कनिष्ट अभियंता, लेखाधिकारी, मराठी/इंग्रजी/स्टेनो टायपीस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावे – विशेष कार्य अधिकारी, उपभियंता, कनिष्ट अभियंता, लेखाधिकारी, मराठी/इंग्रजी/स्टेनो टायपीस्ट
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अपर आयुक्त, आदिवासी विकास, आदिवासी विकास भवन, आर.टी.ओ. ऑफिससमोर, गिरीपेठ, अमरावती रोड, नागपूर – ४४००१०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -१६ ऑगस्ट २०१९
  • मोबाईल. नं – ९८२२९३२५५३ , ९८२३८०९७०७

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 

 Leave A Reply

Your email address will not be published.