RTE Admission 2022-23 Lottery Released Maharashtra State ऑनलाईन प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली.

RTE 2022-23 Lottery

RTE Admission Process 2022-23

image not found ज्या बालकांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे त्यांनी आत्ता ADMIT CARD ची प्रिंट काढू नये. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु झाले कि RTE Portal वर सूचना देण्यात येतील व SMS येतील मगच प्रिंट काढावी.

image not found प्रवेश यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 29 एप्रिल 2022 पर्यंतच आहे.

image not found प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल.

image not found लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.

image not found User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे

image not found Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी.

image not found प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे.

image not found Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे.

image not found अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा.

image not found लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे.

RTE Admission Process 2022-23 Maharashtra Stated Student can Apply Online

image not found प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल
image not found लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे
image not found User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे
image not found Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी
image not found प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे..
image not found Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे
image not found अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा
image not found लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे
आर.टी.ई.२०२२-२३ या वर्षाकरिता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी सोमवार दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ नंतर RTE पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल. तसेच प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल

image not found Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून होत आहे. गोंदिया जिल्हा दुपारी 3 नंतर सुरू होत आहे. उर्वरित जिल्हे दिनांक 17/02/2022 दुपारी 3 नंतर अर्ज भरू शकतील.

RTE 2022-23 Lottery लॉटरी:RTE (Right to Education) Admissions  in Maharashtra 2022-23 Under Right of online admission RTE result first round has been announced by the admission authority on 4th April the one who has been selected in the first round may complete their admission process by visiting the respective schools. As per the details, the admission process for the first round will be done between the 5th to 19th of April 2022. Candidates can MAHA RTE waiting list for first-round can also be checked online.

Fill the application form till March 03, 2021 to March  21 2021 in online mode only at student .maharashtra.gov.in. RTE- the Right to free and compulsory education came into force in 2010 from April 1st in the state. According to the rule, the non-governmental schools are required to reserve 25 percent of seats for the children of weaker section classes in entry-level classes and ensure their free education till 8th class. Get here the complete details of RTE Admission 2022-23 Maharashtra, form this page.

RTE (Right to Education) Maharashtra Admission 2022-23:  State of Maharashtra an admission process will be Started which is organized by the School Education and Support Department, Government of Maharashtra. Guardians who are paying attention in applying for the RTE 25% reserved seats may apply through online mode. You need to check he complete eligibility norms before applying for RTE Maharashtra Admission. Maharashtra RTE Admission Online application form filling procedure will commence on the official website. Apply for the admission of your child by following  instructions as mentioned here. Get complete details of RTE admission from the below-uttered section.

School Education and Sports Department Portal, Government of Maharashtra student.maharashtra.gov.in
Right To Education portal of Maharashtra Click Here
Application Link Click Here
RTE User Manual Click Here

Documents Required

  • Address proof
  • Date of birth certificate
  • Aadhaar card
  • Photograph
  • Caste certificate
  • Income certificate
  • Disability certificate
  • Complete List

Details of RTE Result/ Maharashtra RTE Results 2022

Organization Name School Education and Sports Department, Maharashtra
Scheme Right to Education Act (25% students)
Name of the class Primary to 8th Class
RTE Lottery Result Release Date 04.04.2022
Official website www.rte25admission.maharashtra.gov.in or student.maharashtra.gov.in

List of Schools (Along with approved Fee)Help CentersAdmission ScheduleNoteSelected / मूळ निवड यादी