RTE Admission Process 2023 Maharashtra State (Started) Online Apply @ rte25admission.maharashtra.gov.in : आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर

महत्वाची सूचना :

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 30 मे 2023 पासून 19 जून 2023 पर्यंत राहील.

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

image not found ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा

image not found अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

image not found प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

image not found आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 08 मे 2023 पर्यंत आहे.

image not found निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

image not found ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा

image not found अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

image not found प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

image not found निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

RTE Maharashtra Lottery Result 2023-24 Download

The draw for admissions under Right to Education Act (RTE) will be held online on April 5, at 11 am at the Maharashtra State Council for Educational Research and Training, Pune

शैक्षणिक वर्ष २०२3 करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे.Maharashtra RTE Admission 2023 – दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवर ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली असून, १७ मार्चपर्यंत पालकांना आररटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतील. स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित ५४६ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये एकूण ४ हजार ६९ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या जागा थोड्या कमी झाल्या आहेत.  पालकांना निवासाचा पुरावा, पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

RTE Admission Process 2023-24 Maharashtra

Application Wise Details / अर्जाची स्थितीNew

Application No. :

RTE प्रवेश प्रक्रियाच्या पुढील अपडेट्ससाठी या लिंक वरून टेलिग्राम चॅनल किंवा या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा. तसेच RTE प्रवेश संदर्भातील पुढील महत्वाचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Please click on below alternate link to go to RTE25% Admission Portal (2023-2024) : https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

image not found Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023-2024 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 01/3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहील.

image not found महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

 

RTE Admission Process 2023-24 Maharashtra

सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रखडले होते अशी चर्चा होती. अखेर, वेळापत्रक जाहीर होऊन मंगळवारपासून (ता.१) अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. १७ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

त्यानंतर साधारण मार्च अखेर सोडत जाहीर होण्याची शक्यता असून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया एप्रिल व मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये यंदा २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या ४ हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार आहेत.

List of Documents For RTE Admission 2023 – 2024 प्रवेशासाठी हवी असलेली कागदपत्रे

  • बालकांचे आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • जन्मतारखेचा पुरावा

RTE Admission Process 2023-24 Maharashtra:RTE (Right to Education) Admissions  in Maharashtra 2023-24 Under Right of online admission RTE will be started from January 23 2023 Parent who wish to make use of admission under the  RTE in Maharashtra 2023-24 application form the official website.

आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना आहे. आरटीई प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधारकार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधारकार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, याबाबत शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. त्याबाबत दोन दिवसांत सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. आरटीई प्रवेशांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

According to the rule, the non-governmental schools are required to reserve 25 percent of seats for the children of weaker section classes in entry-level classes and ensure their free education till 8th class

Candidates can fill the application form till January 01, 2023  in online mode only at student maharashtra.gov.in. RTE- the Right to free and compulsory education came into force in 2010 from April 1st in the state.

सन 2023-24 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 23/1/2023 पासून दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होत आहॆ.सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

Overview of Maharashtra RTE Admission 2023

Name of the Registration Maharashtra RTE Admission
Authority School Education and Sports Department, Maharashtra
State Maharashtra
Year 2023-24
Act Right To Education or RTE
Purpose Free School Education to Underprivileged Students in Private Schools
Beneficiaries Underprivileged students up to Class 8
Reservation 25%
Academic Session 2023-2024
Application Mode Online
Application Started  23 January 2023
Last Date to Apply March 2023
Selection Procedure Lottery
School Education and Sports Department Portal, Government of Maharashtra student.maharashtra.gov.in
Right To Education portal of Maharashtra Click Here
Application Link Click Here
RTE User Manual Click Here

Documents Required

  • Address proof
  • Date of birth certificate
  • Aadhaar card
  • Photograph
  • Caste certificate
  • Income certificate
  • Disability certificate
  • Complete List

How To Apply For RTE Maharashtra Admission 2023-24 Online Application Form

Follow the given below steps to apply for RTE 25 Admission Maharashtra Online.

  • First of all you need to visit the official website of RTE 25 Admission Maharashtra i. e https://student.maharashtra.gov.in/.
  • Click Here on “Online Application” link.
  • Now you need to click on “New Registration” link.
  • Enter details correctly such as Child Name, Date of Birth, Mobile Number, Email Id, etc.
  • And click on Register button.
  • Now fill all required details and upload required documents.
  • Recheck your RTE Maharashtra Admission Online Application Form. And click on Submit.

RTE Maharashtra Admission 2023-24 District-Wise Seats

There are a total number of 1,01,969 seats in 8828 schools of Maharashtra, go through the table below and know the number of vacancies in districts for RTE Admission 2023-24.

S.No. District  Numbers
Schools Seats
1. Ahmadnagar 364 2825
2. Akola 190 1946
3. Amravati 236 2305
4. Aurangabad 547 4073
5. Bhandara 89 763
6. Bid 225 1827
7. Buldhana 227 2246
8. Chandrapur 186 1503
9. Dhule 93 1006
10. Gadchiroli 66 462
11. Gondia 131 864
12. Hingoli 75 539
13. Jalgaon 282 3122
14. Jalna 284 2273
15. Kolhapur 325 3270
16. Latur 200 1669
17. Mumbai 272 5202
18. Mumbai 65 1367
19. Nagpur 653 6577
20. Nanded 232 2251
21. Nandurbar 45 340
22. Nashik 401 4854
23. Osmanabad 107 877
24. Palghar 266 5483
25. Parbhani 155 1056
26. Pune 936 15655
27. Raigarh 264 4256
28. Ratnagiri 92 929
29. Sangli 226 1886
30. Satara 217 1821
31. Sindhudurg 49 287
32. Solapur 295 2320
33. Thane 629 12278
34. Wardha 111 1111
35. Washim 99 786
36. Yavatmal 194 1940
Total 8828 101969


Admission Process 2023-24 :
Admission Process for RTE 25% reservation through online application.

Part – I : School
Eligible schools to fill following details and get the approval of Cluster / URC head to make the school available for Selection
a) School Contacts
b) Valid age limit for admission
c) Total strength,(30 sept 2014) intake and vacancies for RTE 25% reservation
d) Accurate school location on Google map
Part – II : Child
The steps involved are as follows.
1) Get your application number registered on the system. The application number and password will be communicated on your registered mobile.
2) Enter child details, parent details.
3) Locate the address accurately to list schools within 1 KM and within 1-3 KM range from your house.
4) Select the required standard.
5) Upload required documents.
6) Confirm the application.
7) After confirmation, take the printed application along with the required documents to help desk provided.
Part – III : Lottery
1) The schools having more vacancies and less number of applications will allot the seats to all applicants.
2) The schools having less vacancy will use lottery system. The lottery will be drawn and generated by the district administration i.e. Education officer, Primary for the district.
3) The selection list will be published on the system.
4) The list will be made available under application login for parents. The admit card can be printed.
5) Schools will admit the students as approached by parents after completing necessary requirements.

RTE Admission Process 2021-22 Maharashtra Waiting List, Merit List 2021

RTE Admission 2021 – 2022 Process Selection List, Merit list & Waiting link updates & Links are given here. We keep adding more details on this page. Keep visiting us.

Online Registration Link OF RTE Admission 2023

RTE चा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा पहा

The Parents of Students who are eligible, at 25% reserved school seats in private institutions in Maharashtra under the RTE Act. They must apply online. complete application process are given below:

  1. Open the official portal-  student.maharashtra.gov.in.
  2. After that portal will open up, tap on the option of RTE 25% Portal.
  3. A new portal will open
  4. Click on Online Application.
  5. Enter the Application Number and Password.
  6. Read the Captcha Code given on the form.
  7. Press Login.
  8. Fill out the form in the User Dashboard.
  9. Upload all tne necessary documents as listed above.
  10. Finally, press Submit.

Registration click here

RTE Admission 2023 Required Documents List

RTE Maharashtra Admission 2023-24 Students have to submit following documents while applying for the RTE Admission 2024. The List of Documents are as below.

  1. Aadhar Card
  2. Passport Size Photo
  3. Residential Certificate
  4. BPL Ration Card
  5. Disability Certificate
  6. Caste Certificate
  7. Date of Birth Certificate
  8. Previous Year Marksheet
  9. Nationalize Bank Pass Book

प्रक्रियेचे वेळापत्रक 2023-24

जिल्हा शाळा नोंदणी ऑनलाइन प्रवेश अर्ज
पासून पर्यंत पासून पर्यंत
Ahmadnagar 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Akola 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Amravati 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Aurangabad 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Bhandara 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Bid 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Buldana 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Chandrapur 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Dhule 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Gadchiroli 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Gondiya 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Hingoli 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Jalgaon 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Jalna 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Kolhapur 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Latur 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Mumbai 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Nagpur 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Nanded 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Nandurbar 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Nashik 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Osmanabad 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Palghar 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Parbhani 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Pune 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Raigarh 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Ratnagiri 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Sangli 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Satara 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Sindhudurg 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Solapur 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Thane 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Wardha 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Washim 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023
Yavatmal 23/01/2023 12/02/2023 01/03/2023 17/03/2023

टीप : नवीन लॉगइन तयार करण्यासाठी इथे क्लिक
नवीन नोंदणी करा Click Here

Lottery Process (System Logic) –2023-24

First Round of Allocation for Candidates residing within the range of 1KM radius from the schools applied –
1. Generate List of Schools with no. of applications within the range of 1 KM radius.
2. Arrange the schools on descending order on the basis of no of applications received for 1 km.
3. Check the schools with their 25% reservation vacancies.
4. Allocate all the candidates to the schools whose no of applications are equal or less than the 25% reservation vacancies.
5. Actual lottery logic will be implemented for the schools which are remaining i.e. whose vacancy is less than the no. of applications received.
6. Arrange the remaining schools in descending order on the basis of no. of applications received.
7. Generate the school wise list of candidates for the remaining schools
a. All the candidates who applied to the school will be considered
b. The list will be generated on the order of application form number.
c. Serial No will be generated from 1 to max. no of applications. (Sample Data attached in sample data sheet)
8. Order the data with respect to Last digit, second last digit & Third Last Digit. (Sample Data attached in ordering sheet)
9. Get the Vacancy of the school and allot the no of candidates as per the vacancy from top to bottom till the vacancy exists as per the Serial no order. (Marked in color in ordering sheet.) e.g. If the school has 300 Capacity, as per 25% reservation , the vacancy will be 75. Please check the lottery table, as the third last digit will be max 2 in 299 candidates/applications, so in ordering as per the order of lottery table 2,0 & 1 will be considered.
10. So all the vacancies will be filled.
11. Same logic will be applicable for all the remaining schools for its 1 km areas candidates.
12. Same logic will be considered for 2-3 km candidates for the remaining vacancies from point no 1 to 10.