UMED MSRLM Result – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नागपूर जिल्हाच्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर

UMED MSRLM Result, IFC Block Anchor Eligible List

UMED Nagpur MSRLM Result

UMED MSRLM Result:  In accordance with the above subject, written examination of IFC Block Anchor (Ward Level) has been conducted on 27th October 2013 under Maharashtra State Rural Livelihood Development Mission. The said exam is from 11 am to 12 am. Eligible candidates should appear for this examination at Abasaheb Khedkar Auditorium Zilla Parishad Nagpur at 10.30 am. Eligible candidates should attend at 10.30 am and should bring original documents along with them. It should be noted that the interview will be conducted immediately after the announcement of the list.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दिनांक २७ ऑक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत IFC Block Anchor (प्रभाग स्तरीय) च्या लेखी परीक्षा आयोजित केली आहे. सदर परीक्षा सकाळी ११ ते १२ या वेळात आहे. या परीक्षेकरिता सकाळी १०.30 या वेळेत आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे पात्र उमेदवार यांनी उपस्थित राहावे. करिता पात्र उमेदवार यांनी सकाळी 10.30 उपस्थित राहावे, सोबत original documents घेऊन यावे. Exam नंतर यादी जाहीर करून लगेच मुलाखत घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Umed MSRLM Nagpur Bharti Results – Download Here 


UMED Amravati MSRLM Result

UMED MSRLM Result:   The list of eligible and ineligible candidates is being published after verifying the application received. If there is any objection to the said eligible and ineligible candidates, District Rural Development System, Amravati Internal District Campaign Management Room, Zilla Parishad Amravati, Camp Road, District Amravati Pin no. – 444603 office during office hours on 20/10/2023 in the evening. Objections should be submitted in writing by 5.00 p.m.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अमरावती, तिवसा, चांदुर बाजार, मोर्शी, व चांदुर रेल्वे तालुक्यात एकात्मिक शेती प्रभागातील (IFC) IFC Block Anchor ५ पदे आणि Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) – १७ पदे या दोन्ही संसाधन पदाकरिता https://zpamravati.gov.in/ व वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून दि. १२/०९/२०२३ ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते.. प्राप्त अर्जाची पडताळणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर पात्र व अपात्र उमेदवारास काहीही आक्षेप असल्यास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद अमरावती, कॅम्प रोड, जिल्हा अमरावती पिन नं. – ४४४६०३ वा कार्यालयात कार्यालयीन वेळेत दिनांक २०/१०/२०२३ ला सांय. ५.०० वाजेपर्यंत लिखित स्वरुपात आक्षेप सादर करण्यात यावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Umed MSRLM Amravati Bharti Results – Download Here 


UMED Yawatmal MSRLM Result

UMED MSRLM Result:  Maharashtra State Rural Development Mission Yawatmal Under IFC Project dt. Applications were invited for the post of Contractual IFC BLOCK ANCHOR and Senior Community Resource Person. If the candidates have any objection regarding the addition of the list, then from 18/10/2023 to Apply at Purani Zilla Abhiyaan Establishment Ram Room No. 307. Care should be taken that out of date or late objections will not be considered.

उपरोक्त यादी नुसार कोणता काही आपल्यास त्यांनी दिनांक १८/१०/२०१३ रोजी वा पर्यंत प्रत्यक्ष लेखी पुरानी जिल्हा अभियान स्थापन राम रूम नंबर ३०७ येथेसादर करावे. त्यानंतर प्राप्त होणार्या आक्षेप धरणार नाही याची नोंद घ्यावी

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Umed MSRLM Yawatmal Bharti Results – Download Here 

 


 

UMED Jalgaon MSRLM Result

UMED MSRLM Result:  Maharashtra State Rural Development Mission Jalgaon Under IFC Project dt. Applications were invited for the post of Contractual IFC BLOCK ANCHOR and Senior Community Resource Person between 19/09/2023 to 18/02/2023. If the candidates have any objection regarding the addition of the list, then from 05/10/2023 to Apply at District Rural Development System Jalgaon from 11.00 am to 5.00 pm till 10/10/2023 (excluding holidays). Care should be taken that out of date or late objections will not be considered.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जळगाव अंतर्गत IFC प्रकल्पा अंतर्गत दि. १९/०९/२०२३ ते दि.१८/०२/२०२३ या दरम्यान कंत्राटी IFC BLOCK ANCHOR व वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदाकरीता अर्ज मागविण्यात आले होते, त्याअनुषंगाने कंत्राटी IFC BLOCK ANCHOR व वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती यांचे अर्ज छाननी करुन सोबत लेखी परीक्षेसाठी पात्र व अपात्र यादी जोडण्यात येत असुन याबाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास, तरी याकरीता दि.०५/१०/२०२३ ते दि. १०/१०/२०२३ पर्यंत (सुटीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव येथे अर्ज करावे. मुदतबाहेर किंवा उशिरा आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Umed MSRLM Jalgaon Bharti Results – Download Here 


UMED MSRLM Result: Maharashtra State Rural Livelihood Mission District Gadchiroli Taluka Mission Management Cell, Dhanora has released a List of Eligible Candidates for the Post of IFC Block Anchor. Candidates can check their list from below link. UMED MSRLM Gadchiroli Bharti Written Exam is conducted on 21 September 2023. On the same day, Interview and Result will Be declared by UMED MSRLM Gadchiroli. Candidates can download UMED MSRLM Result from below link

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जि गडचिरोली तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष, धानोरा IFC Block Anchor पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

UMED MSRLM Bharti Written Exam Date 

UMED MSRLM Result

Download List Of Candidates UMED MSRLM Bharti Eligibility

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड