उल्हासनगर महानगरपालिका येथे “या” रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025
Ulhasnagar Mahanagarpalika Online (e-mail) Application 2025
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: UMC (Ulhasnagar Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for various vacant posts of “Sports coaches”. There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Ulhasnagar. Interested and eligible candidates can send their applications to the given e-mail address before the last date. The last date for application is 07 days (10th of January 2025). The official website of Ulhasnagar Mahanagarpalika is www.umc.gov.in. For more details about Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत “क्रीडा प्रशिक्षक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (10 जानेवारी 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – क्रीडा प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – उल्हासनगर
- निवड प्रक्रिया – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर ३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 दिवस (10 जानेवारी 2025)
- अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in
How To Apply For Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (10 जानेवारी 2025) आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.umc.gov.in Job 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/vsaWS |
✅ अधिकृत वेबसाईट | http://www.umc.gov.in |
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: UMC (Ulhasnagar Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for various vacant posts of “Medical Officer”. There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Ulhasnagar. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 23rd of December 2024. The official website of Ulhasnagar Mahanagarpalika is www.umc.gov.in. For more details about Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- नोकरी ठिकाण – उल्हासनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर ३
- मुलाखतीची तारीख – 23 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in
Educational Qualification For Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | १. एम. बी. बी. एस
२. बी. ए. एम. एस |
Salary Details For UMC Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी ( एम. बी. बी. एस) | रु. ६५,०००/- प्रती माह |
वैद्यकीय अधिकारी ( बी. ए. एम. एस) | रु. ५५,०००/- प्रती माह |
Selection Process For Ulhasnagar Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 23 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.umc.gov.in Arj 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/hkzAY |
✅ अधिकृत वेबसाईट | http://www.umc.gov.in |
The recruitment notification has been declared from the Ulhasnagar Municipal Corporation for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Medical Officer posts. There are various Vacancies available to fill. Applicants may attained walk in Interview for Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about UMC Bharti 2025 Details, Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2025, Ulhasnagar Municipal Corporation Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.
Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2025 Details |
|
Name of Department | Ulhasnagar Municipal Corporation |
Recruitment Details | UMC Recruitment 2025 |
Name of Posts | Medical Officer |
Job Location | Ulhasnagar |
✍Selection Process | Walk in Interview |
✅Official WebSite | http://www.umc.gov.in |
Educational Qualification For UMC Yoga instructor Bharti 2025 |
|
Medical Officer | MBBS/BAMS |
Age Criteria UMC Recruitment 2025 |
|
Age | 65Yrs |
Salary Details For Ulhasnagar Mahanagarpalika Arj 2025 |
|
Medical Officer | 55,000/- to 65,000/- |
Documents For Ulhasnagar Municipal Corporation Vacancy 2025 |
|
Documents | — |
UMC Vacancy Details |
|
Medical Officer | — |
All Important Dates For Ulhasnagar Municipal Corporation Application 2025 |
|
⏰Interview Date | 23rd December 2024 |
www.umc.gov.in Bharti 2025 Important Links |
|
Full Advertisement | Read PDF |
✅ Official Website | Official Website |
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2024
राजकीय बळावर मलईदार खात्यांत नियुक्तीचे प्रकार उल्हासनगर महापालिकेत नवे नाहीत. मालमत्ता कर विभागातील नियुक्ती मिळवण्यासाठी तर मोठी स्पर्धा असते. हा सारा प्रकार संपुष्टात आणण्याचा मोठा निर्णय उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी घेतला असून मालमत्ता कर विभागातील सुधारणेसाठी आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्यांना या विभागात स्थान दिले जाईल. कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही परीक्षा द्यावी लागेल. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांनी शुक्रवारी एक कार्यालयीन आदेश जाहीर केला.
त्यात मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिवाय मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला. कर्मचाऱ्यांची कर आकारणी आणि कर संकलन याबद्दलची बौद्धिक पातळी, कार्यक्षमता व वसुलीच्या उदिष्टांच्या पूर्ततेसाठी लागणारी इतर क्षमता यांचा मेळ आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत मालमत्ता विभागातील कर्मचारी बदललेले नसल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदवले आहे. काही कर्मचारी राजकीय आशीर्वादीने नियुक्त्या मिळवतात. नंतर मर्जीतील मोठ्या करबुडव्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप नेहमी केला जात आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढून करभरणा वाढवला जाणार आहे. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता कर विभागात बदली सर्वात प्रथम केली जाईल, असे आयुक्तांनी जाहीर केले आहे. पालिकेची सध्याची मालमत्ता कराची थकबाकी ८०० कोटींच्या घरात आहे. तर पालिकेचे वार्षीक अंदाजपत्रकही साधारणतः तितक्याच रकमेचे आहे.
५ डिसेंबर, २०२४ रोजी महासभा सभागृहात परीक्षेसाठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तर १० डिसेंबर रोजी मालमत्ता करविषयक चाचणी परीक्षा होईल. मालमत्ता कर विभागात सध्या कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ही परीक्षा बंधनकारक असेल. लेखी परीक्षेत जे कर्मचारी किमान ५० टक्के गुण प्राप्त करतील त्यांनाच मालमत्ता कर विभागात कार्यरत ठेवण्यात येईल. अन्यथा त्यांची बदली इतरत्र कोणत्याही खात्यात करण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे.
Table of Contents
nahi